पंढरपूरला दर्शनासाठी जाणाऱ्या महिला भाविकांवर हल्ला: डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल
पंढरपूरला दर्शनासाठी जाणाऱ्या महिला भाविकांवर हल्ला : डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल कोल्हापूर परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तात्काळ कारवाईची मागणी मुंबई,१ जुलै २०२५ :आषाढी ashadhi vaari वारीच्या काळात भक्तांवर होणाऱ्या हल्ल्याची संतापजनक घटना समोर आली असून पंढरपूर येथे दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांवर दौंड तालुक्यातील चिंचोली परिसरात हल्ला झाला आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती…
