शिवसेना महिला शाखा प्रमुखाला मारहाण, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हें कडून घटनेची दखल
शिवसेना महिला शाखाप्रमुखाला मारहाण, उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून घटनेची दखल मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०८/२०२५ : वरळीतील शिवसेना शाखा क्र.१९८ च्या महिला शाखाप्रमुख पूजा बरिया यांना काल ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की आणि मारहाणीची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पूजा बरिया यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांची विचारपूस केली. पूजा बरिया यांनी डॉ.नीलम…
