AIM समर्थित ACIC चे उद्घाटन,स्वेरी होणार इनोव्हेशनचे नवे केंद्र
अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटरचे स्वेरीमध्ये उद्घाटन उद्या उद्याच्या कार्यक्रमात दिल्लीतील मान्यवरांची उपस्थिती नाविन्यपूर्ण स्टार्टअप्ससाठी स्वेरीत ACIC केंद्र सुरू AIM समर्थित ACIC चे उद्घाटन; स्वेरी होणार इनोव्हेशनचे नवे केंद्र पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ०८ डिसेंबर २०२५- पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग sveri (ऑटोनॉमस) मध्ये उद्या मंगळवार, दि.०९ डिसेंबर रोजी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर (ACIC)…

