गुणवंत विद्यार्थ्यांमुळे गावाचा नावलौकिक – दिनकर कदम
गुणवंत विद्यार्थ्यांमुळे गावाचा नावलौकिक- दिनकर कदम पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – गावातील सामाजिक आणि भौतिक विकास ज्या पध्दतीने महत्वाचा असतो त्याच पध्दतीने गावच्या शैक्षणिक प्रगतीसही फार महत्व असते. गावातील गुणवंत विद्यार्थ्यांमुळे गावचा नावलौकिक होत असतो असे प्रतिपादन सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे संचालक दिनकर कदम यांनी केले. पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील अंबीकानगर येथे जय भवानी तरूण मंडळ…
