शिखर पहारिया यांच्या हस्ते जय भवानी मित्र मंडळ सोलापूर येथील श्री गणेश पूजा

शिखर पहारिया यांच्या हस्ते जय भवानी मित्र मंडळ सोलापूर येथील श्री गणेशाची पूजा सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज – माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू, उच्चं शिक्षित, उद्योग, कला, क्रीडा, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे,विकासाची दृष्टी असणारं उमदं नेतृत्व शिखर पहारिया यांच्या हस्ते जय भवानी मित्र मंडळ जुना वालचंद रोड सोलापूर येथील श्री गणेशाची पूजा करण्यात…

Read More

अभिजीत पाटील यांनी लेझीमवर ठेका धरत घेतला आनंद

अभिजीत पाटील यांनी लेझीमवर ठेका धरत घेतला आनंद अभिजीत पाटील यांचा लेझीम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज :- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील हे पंढरपूर येथे गणेशोउत्सवानिमित्त अनेक मंडळाच्या पूजा करून भेटी देत आहेत. अनेक मंडळे विविध कलाकृती सादर करत असताना अभिजीत धनंजय पाटील यांनी लेझीम खेळण्याचा आनंद घेत उपस्थितांची…

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी श्री गणेशाची विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दर्शन घेऊन केली आरती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी श्री गणेशाची विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दर्शन घेऊन केली आरती…. मुंबई/पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४ :कोरोना नंतर गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात होत आहे. तसाच उत्साह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी दिसत आहे.देशातील अनेक नेते, सामाजिक कार्यकर्ते, अभिनेते, विविध पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी, सामान्य नागरिक यांनी वर्षावर…

Read More

ध्येय पर्यटन स्थळ निर्मितीचे, वृक्षारोपण निसर्ग सौंदर्याचे, भविष्य फल प्राप्तीचे

ध्येय पर्यटन स्थळ निर्मितीचे, वृक्षारोपण निसर्ग सौंदर्याचे, भविष्य फल प्राप्तीचे सरकोली ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- सरकोली ता.पंढरपूर येथे पर्यटन स्थळ निर्माण विकास कार्य वेगाने पुढे जात आहे. गावातील प्रत्येकजण आपापल्या परीने योगदान देत आहे. गुरुवार दि 12-9-24 रोजी भास्कर बाबुराव भोसले यांनी दिलेल्या 50 केशर आंब्यांच्या रोपा पैकी 25 रोपे सरकोली पर्यटन स्थळावरील टीचर्स गार्डन,सनसेट पॉईंट,जय…

Read More

गंधार देशपांडे यांच्या अभिजात शास्त्रीय संगीताची रसिकांना पडली भुरळ

गंधार देशपांडे यांच्या अभिजात शास्त्रीय संगीताची पंढरपूरकर रसिक श्रोत्यांना पडली भुरळ श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर गणेशोत्सव संगीत महोत्सव पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/०९/२०२४- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचेवतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर ,कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि सर्व सन्माननीय सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या प्रयत्नातून प्रतिवर्षाप्रमाणे सुरू असलेल्या श्री संत तुकाराम…

Read More

नगरपरिषदेने केलेल्या ठरावाची एक तप पूर्ती तथागताच्या अस्थी दर्शनाने संपन्न

नगरपरिषदेने केलेल्या ठरावाची एक तप पूर्ती तथागताच्या अस्थी दर्शनाने संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/०९/२०२४-पंढरपूर नगरपरिषद प्रस्तावित बुद्धभूमी येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पवित्र अस्थिसोबतच धम्मसेनापती असलेले प्रमुख शिष्य सारिपुत्त व महामोग्लायन यांच्या अस्थिधातू तसेच महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिधातुंचे पंढरपूर येथील बुद्धभूमीवर स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सम्यक क्रंती मंच चे संस्थापक सिद्धार्थ जाधव,…

Read More

राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने घेतली सकल धनगर समाज उपोषणकर्त्यांची भेट

पंढरपूर येथे सुरू असलेल्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने घेतली सकल धनगर समाजाच्या उपोषणकर्त्यांची भेट पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.14:- धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी गेली सहा दिवसांपासून सकल धनगर समाजाच्या प्रतिनिधींचे टिळक स्मारक पंढरपूर येथे आमरण उपोषण सुरू आहे.पंढरपूर येथे सुरू असलेल्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाच्या…

Read More

सार्थक शिंदे यांच्या पहाडी आवाजाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिला सुंदर प्रतिसाद

सार्थक शिंदे यांच्या पहाडी आवाजाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिला सुंदर प्रतिसाद श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने आयोजित गणेशोत्सव संगीत महोत्सव पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि सर्व सन्माननीय सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या परिश्रमातून…

Read More

आरक्षण विरोधी वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचा रिपब्लिकन पक्षाने केला तीव्र निषेध

आरक्षण विरोधी वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचा रिपब्लिकन पक्षाने केला तीव्र निषेध मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दिनांक 13 – दलित आदिवासी मागासवर्गीयांचे आरक्षण संपविण्याचा निर्णय काँग्रेस भविष्यात घेईल असे आरक्षण विरोधी वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षातर्फे मुंबईत आझाद मैदान येथे तीव्र निषेध करण्यात आला. रिपब्लिकन पक्षाने मुंबईत आझाद…

Read More

विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोर्हे यांनी अष्टविनायकांची पहाणी करून प्रलंबित प्रश्नांची पाठपुरावा करण्याचा केला संकल्प

विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोर्हे या मोरगावच्या श्री मयुरेश्वराच्या दर्शनास अष्टविनायकांची पहाणी करून प्रलंबित प्रश्नांची पाठपुरावा करण्याचा केला संकल्प मोरगाव पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३: अष्टविनायकांपैकी श्री मयुरेश्वर मोरगाव,जि.पुणें यांचे दर्शन विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेता डॅा.निलम गोर्हे यांनी घेतले. यावेळी अथर्वशीर्ष व गणपतींची आरती म्हणुन संकल्पसिद्धी साठी श्रीफलांचे तोरण अर्पण करण्यात आले. तसेच देवस्थानास २१००० रुपयांचा चेक…

Read More
Back To Top