आजचा दिवस गावच्या माती माणसात कारणी लागला : खासदार प्रणिती शिंदे

आजचा दिवस गावच्या माती माणसात कारणी लागला : खासदार प्रणिती शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांचा तांबोळे, पोफळी गावाला भेट देऊन समस्या जाणून घेतल्या लवकरच सोडविण्याचे दिले आश्वासन सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१ मे २०२५ – सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील तांबोळे,पोफळी (पांडवांची) या गावात भेट दिली. या भेटीदरम्यान गावातील नागरिकांनी विविध समस्या मांडल्या. यावेळी…

Read More

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त सोनके येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

सोनके येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 जयंतीनिमित्त सोनके येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन सोनके /सुधाकर खरात /ज्ञानप्रवाह न्यूज- राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 जयंतीनिमित्त सोनके ता.पंढरपूर येथे अभिवादन करण्यात आले . प्रथम राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ नागरिक ईश्वर खरात ,सोपान माळी , वसंत…

Read More

मद्यधुंद चालकांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

मद्यधुंद चालकांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे सदाशिव पेठेत घडलेल्या दुर्घटनेवर उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश; व्यक्त केली चिंता पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.१ जून २०२५ : पुण्यातील सदाशिव पेठेतील गजबजलेल्या परिसरात शनिवारी दि.३१ मे २०२५ रोजी एक गंभीर घटना घडली यात रस्त्याच्या कडेला चहा पीत उभ्या असलेल्या निष्पाप एमपीएससी करणार्या विद्यार्थ्यांवर…

Read More

फक्त घोषणा नको,चांगल्या बस प्रवाश्यांना तातडीने उपलब्ध झाल्या पाहिजेत – अ.भा.ग्राहक पंचायतची मागणी

फक्त घोषणा नको,प्रवाश्यांना चांगल्या बस तातडीने उपलब्ध झाल्या पाहिजेत -अ.भा. ग्राहक पंचायतीची मागणी पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित, सुस्थितीत बसमधून प्रवास एवढीच त्यांची माफक अपेक्षा असते. त्यासाठी नवीन लालपरी बसेस प्राधान्याने उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी अ.भा.ग्राहक पंचायत ने परिवहन मंत्र्यांकडे केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली. जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली, एलसीडी…

Read More

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त माण तालुक्यात अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त मासाळवाडी येथे अभिवादन ज्ञानवर्धिनी हायस्कूल येथे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन म्हसवड ता.माण / ज्ञानप्रवाह न्यूज- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त मासाळवाडी ता.माण जि.सातारा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी म्हसवड चे माजी नगराध्यक्ष नितिन दोशी,डॉ.वसंत मासाळ,नानासाहेब मासाळ, महेश…

Read More

वाखरी मार्गावर झालेली रस्त्याची दुर्दशा केव्हा रस्ता चांगला होणार वारी तोंडावर

वाखरी मार्गावरील रस्त्याची दुर्दशा केव्हा रस्ता चांगला होणार वारी तर तोंडावर येथील रस्तेही उखडून ठेवलेले व या मार्गावरील रस्त्याचे काम अत्यंत धिम्या गतीने पंढरपूर /नंदकुमार देशपांडे/ज्ञानप्रवाह न्यूज – आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्याच्या मार्गावर असलेल्या व सर्व संतांच्या पालख्यांचे आगमनाचे ठिकाण असलेल्या वाखरी येथील पंढरपूरात प्रवेश करणाऱ्या वाखरी पुलावर सध्या प्रवाशांना व वाहनधारकांना ये जा…

Read More

करोना रुग्णांची संख्या वाढत आहे: राज्य सरकारने शाळा,कोचिंग,महाविद्यालये आणि उन्हाळी वर्गांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत- संयुक्त पालक संघटनेची मागणी

करोना रुग्णांची संख्या वाढत आहे: राज्य सरकारने शाळा, कोचिंग, महाविद्यालये आणि उन्हाळी वर्गांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करा – संयुक्त पालक संघटनेची मागणी शहरासह देशात पुन्हा कोरोना पसरत आहे, सरकारने विद्यार्थी आणि पालकांचे संरक्षण करावे आणि लवकरात लवकर मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत – अभिषेक जैन बिट्टू जयपूर / ज्ञानप्रवाह बातम्या,३१ मे २०२५- संयुक्त पालक संघटनेने देशात…

Read More

मंगळवेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत 1417 विविध दाखल्याचे शालेय मुलांना वाटप

मंगळवेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत 1417 विविध दाखल्याचे शालेय मुलांना वाटप मंगळवेढा /ज्ञानप्रवाह प्रतिनिधी- मंगळवेढा महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत विविध आठ मंडल मधून शालेय मुलांसाठी 1417 विविध दाखले वाटप करण्यात आल्याची माहिती निवासी महसूल नायब तहसिलदार शुभांगी जाधव यांनी प्रसार माध्यमांना दिली. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये शालेय…

Read More

मंगळवेढा परिसरात खाजगी सावकारकी करणार्‍याच्या घरावर सहाय्यक निबंधक कार्यालय पथकाची धाड

मंगळवेढा परिसरात खाजगी सावकारकी करणार्‍याच्या घरावर सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या पथकाची धाड,खाजगी सावकाराकडून आर्थिक पिळवणूक होत असल्यास लेखी तक्रार करण्याचे केले आवाहन या धाडीत सावकारकीची मिळाली कागदपत्रे, पुढील कारवाई सुरू… मंगळवेढा / ज्ञानप्रवाह प्रतिनिधी– मंगळवेढा शहर परिसरात सावकारकी करणार्‍या एका 60 वर्षीय व्यक्तीच्या घरावर सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात धाड टाकून सावकारी संबंधी कागदपत्रे जप्त…

Read More

महिला नेतृत्वाची प्रेरणा म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई, त्यांचा आदर्श संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी– उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

महिला नेतृत्वाची प्रेरणा म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई, त्यांचा आदर्श संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी– उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी निमित्ताने अभिवादन सोहळा मुंबई,दि.३१ मे २०२५ : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी निमित्त चर्चगेट, मुंबई येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात विधान परिषदेचे उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या…

Read More
Back To Top