जिल्हा न्यायालय पंढरपूर येथे जागतिक योग दिन कार्यक्रम संपन्न

जिल्हा न्यायालय पंढरपूर येथे जागतिक योग दिन कार्यक्रम संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर तालुका विधी सेवा समिती व पंढरपूर अधिवक्ता संघ यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, यांचे निर्देशानुसार शनिवार दि.21 जून 2025 रोजी जिल्हा न्यायालय पंढरपूर आवारामध्ये एस.बी. देसाई, प्रभारी अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.21- श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी माधवानंद महाराज गुरु वामनानंद स्वामी चिन्मयमूर्ती संस्थान, यवतमाळ येथील भाविकांनी सुमारे 17 लाख 68 हजार किमतीचा सोन्याचा तुळशीहार अर्पण केल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. त्याबद्दल मंदिर समितीच्या वतीने देणगीदार भाविकाचा मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री…

Read More

भाविकांच्या मागणीमुळे टोकन दर्शन संख्येत वाढ – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

भाविकांच्या मागणीमुळे टोकन दर्शन संख्येत वाढकार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली माहिती पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने भाविकांच्या मागणीनुसार आणि सद्यस्थिती विचार करून टोकन आधारित दर्शन संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. सध्या सुरू असलेल्या टोकन दर्शन व्यवस्थेला भाविकांचा उत्तम प्रतिसाद…

Read More

बोगस खत विक्री प्रकरणी तातडीने कारवाई करा- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

शेतकऱ्यांचे संरक्षण अत्यावश्यक,हिंगोलीत बोगस खत विक्री प्रकरणी तातडीने कारवाई करा- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या कृषी विभागाला सूचना हिंगोली/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१ जून २०२५ : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात उघडकीस आलेल्या बनावट खत विक्री प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी कृषी विभागाला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. बोगस खत विक्री हे केवळ…

Read More

नद्यांमधून वाहून जाणारे पाणी मतदारसंघातील तलाव,नाले ओढे भरून द्या- आमदार समाधान आवताडे

कृष्णा,भीमा व निरा नद्यांमधून वाहून जाणारे पाणी मतदारसंघातील तलाव,नाले ओढे भरून देण्यास आमदार समाधान आवताडे यांच्या सूचना मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०६/ २०२५- कृष्णा,भीमा व निरा नद्यांमधून वाहून जाणारे पाणी मतदार संघातील तलाव,नाले ओढे भरून देण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी चालू खरीप हंगामातील आपल्या पेरणीचे काम पूर्ण केले आहे….

Read More

पालखी मार्ग,तळांवरील सर्व कामे २५ जून पर्यंत पूर्ण करावीत -जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद

पालखी मार्ग,तळांवरील सर्व कामे २५ जून पर्यंत पूर्ण करावीत -जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज/उमाका,दि.२०:- आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 06 जुलै 2025 रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी व जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी तसेच अन्य संताच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक पायी चालत येतात. सर्व वारकरी भाविकांना पालखी मार्ग, विसावा…

Read More

पंढरपूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

पंढरपूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१ – पतंजली योगपीठ व तालुका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्ताने दि २१ जून रोजी एक पृथ्वी,एक आरोग्य या संकल्पनेवर आधारित योग सत्राचे आयोजन तनपुरे महाराज मठ पंढरपूर येथे करण्यात आले होते.या कार्यक्रमात विविध स्तरांतील नागरिकांनी सहभाग घेऊन योग दिन उत्साहात…

Read More

वारकरी भाविकांसाठी पश्चिमद्वार ते चौफळा एकेरी मार्ग- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केला आदेश

वारकरी भाविकांसाठी पश्चिमद्वार ते चौफळा एकेरी मार्ग , जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केला आदेश पश्चिमद्वार ते चौफाळा एकेरी मार्ग रहदारीस खुला ठेवण्याबाबतचा आदेश जारी दि.०५ जुलै रोजी सकाळी ०६.०० ते दि.०६ जुलै २०२५ रोजीचे सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत एकेरी मार्ग रहदारीस खुला पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०६/२०२५ :- आषाढी यात्रा सोहळा रविवार दि.०६ जुलै २०२५ रोजी संपन्न होत…

Read More

फलटण न.प.शाळा क्रं.९ मध्ये ढोल ताशांच्या गजरात चिमुकल्यांचे स्वागत

ढोल ताशांच्या गजरात चिमुकल्यांचे स्वागत न.प.शाळा क्रं.९ मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन फलटण/ ज्ञानप्रवाह न्यूज – 16 जून पासून नवीन शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी संपूर्ण राज्यभरात विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रमांद्वारे स्वागत करण्यात आले.फलटण जि.सातारा मध्येही या दिवसाचे औचित्य साधून नगरपरिषद शाळा क्रमांक ९ च्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करत विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत…

Read More

विधानभवन मुंबई येथे 23 व 24 जून रोजी संसद आणि राज्यांच्या अंदाज समित्यांची राष्ट्रीय परिषद

विधानभवन मुंबई येथे 23 व 24 जून रोजी संसद आणि राज्यांच्या अंदाज समित्यांची राष्ट्रीय परिषद अर्थसंकल्पीय अंदाजांचे पुनर्विलोकन आणि प्रभावी नियंत्रण यासाठी अंदाज समितीची भूमिका… या विषयावर विचारमंथन मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०६/२०२५- भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला 75 वर्षे पूर्ण होत असून या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र…

Read More
Back To Top