पत्रकारांच्या एसटी प्रवास सवलतीत सुधारणा होणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

पत्रकारांच्या एसटी प्रवास सवलतीत सुधारणा होणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई, दि.१७ जुलै २०२५ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (रा.प. महामंडळ) बसेसमधून प्रवास करणाऱ्या पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत लवकरच सुधारणा केली जाणार आहे. तसेच काही नवीन सवलती लागू करण्याचा प्रस्तावही शासन पातळीवर विचाराधीन असून, याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक…

Read More

महाराष्ट्र मेरीटाईम समिट 2025 : भारताची सागरी महासत्तेकडे वाटचाल

महाराष्ट्र मेरीटाईम समिट 2025 : भारताची सागरी महासत्तेकडे वाटचाल! मुंबई ,दि.१६/०७/२०२५- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे महाराष्ट्र मेरीटाईम समिट 2025 चे उदघाटन पार पडले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र मेरीटाईम समिटचा उद्देश राज्यातील बंदर विकास आणि जलवाहतूक क्षेत्रातील गुंतवणूक,धोरणे आणि संधी यावर चर्चा करणे आहे.भविष्यात भारत जागतिक सप्लाय चेनमधील मोठा भागीदार…

Read More

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा – आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा; आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज – माढा मतदार संघातील विद्यमान आमदार अभिजीत धनंजय पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न अधिवेशनात मांडून आवाज उठविला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.दि.१६ जुलै रोजी महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासनाने काढलेल्या शासन निर्णयानुसार सोलापूर जिल्ह्यात मे२०२४ मध्ये झालेल्या…

Read More

जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली अघोषित आणीबाणीच : खासदार प्रणिती शिंदे

जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली अघोषित आणीबाणीच : खासदार प्रणिती शिंदे भाजप,महायुती सरकारने पारित केलेला जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ जुलै २०२५ – भाजप महायुती सरकारने पारित केलेला जनसुरक्षा कायदा रद्द करावा या मागणीसाठी सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या…

Read More

आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वकील संरक्षण कायद्याची मागणी

महाराष्ट्र वकील संरक्षण कायद्यास मंजुरी द्या – आमदार समाधान आवताडे आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वकील संरक्षण कायद्याची मागणी मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०७/२०२५ – महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनात उपस्थित असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यातील वकील बांधवांच्या विविध समस्या मांडत महाराष्ट्र वकील संरक्षण कायद्यास मंजुरी देण्याची मागणी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान…

Read More

शासकीय धान्य गोदामातील कामगारांचे थकीत पगार करा – आ.अभिजीत पाटील

शासकीय धान्य गोदामातील कामगारांचे थकीत पगार करा आ.अभिजीत पाटलांनी उठविला आवाज; कामगारमंत्र्यांकडून दखल मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर जिल्ह्या बरोबरच संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय धान्य गोदामातील हमाल कामगारांचे पगार कित्येक वर्षापासून थकीत आहेत. ते पगार लवकरात लवकर करण्यासाठी प्रश्‍नोत्तरच्या कालावधीत विधानभवनात शासकीय धान्य गोदामातील कामगारांचे पगार कधी मिळणार यावर आमदार अभिजीत पाटील यांनी प्रश्‍न उपस्थित करून…

Read More

डॉ.दीपक टिळक यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा:केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

डॉ.दीपक टिळक यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे नवी दिल्ली 16: दैनिक केसरी वर्तमानपत्राचे कार्यकारी संपादक डॉ.दीपक टिळक यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.त्यांच्या निधनाबद्दल युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी दुःख व्यक्त केले असून डॉ.दीपक टिळक यांचे कार्य प्रेरणादायी होते,अशा शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली…

Read More

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ एमआयटी ज्युनियर कॉलेज वाखरी येथे संपन्न

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ एमआयटी ज्युनियर कॉलेज वाखरी पंढरपूर येथे संपन्न विद्यार्थ्यांच्या यशामागे शाळेचा अभ्यासक्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे योगदान महत्त्वाचे वाखरी,पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – एमआयटी ज्युनियर कॉलेज वाखरी ता.पंढरपूर येथे नुकताच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.प्राचार्य डॉ.स्वप्नील शेठ व हेड मिस्ट्रेस सौ.शिबानी बॅनर्जी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला सर्व गुणवंत…

Read More

नक्षलवाद्यांनी नक्षलवाद सोडुन आंबेडकरवाद स्विकारावा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन

नक्षलवाद्यांनी नक्षलवाद सोडुन आंबेडकरवाद स्विकारावा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचा जनसुरक्षा कायद्याला पाठिंबा मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.16 – नक्षल वाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडुन आमच्या सोबत आले पाहिजे.त्यांच्या त्यागाचा आम्ही आदर करतो.न्यायासाठी लोकशाही मार्गाने लढा दिला पाहिजे.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार वाटचाल करावी.नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावे.जनतेत जाऊन लोकशाही मार्गाने सत्ता मिळवावी. नक्षलवाद्यांनी…

Read More

महाराष्ट्रातील सहकार चळवळ ही देशातील सर्वांत प्रभावी आणि यशस्वी चळवळ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवसेना प्रणित को-ऑप बँक एम्प्लॉईज युनियन व सहकार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ सहकार परिषद सहकारी बँका,पतसंस्था व महिला बचत गट यांसाठी मार्गदर्शन सत्र आणि सन्मान सोहळा मुंबई – शिवसेना प्रणित को-ऑप बँक एम्प्लॉईज युनियन व सहकार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ सहकार परिषद सहकारी बँका,पतसंस्था व महिला बचत…

Read More
Back To Top