
नंदेश्वर परिसरात घरगुती गॅसचा स्फोट होवून एक मुलगी ठार तर अन्य चार जण गंभीर जखमी
नंदेश्वर परिसरात घरगुती गॅसचा स्फोट होवून एक मुलगी ठार तर अन्य चार जण गंभीर जखमी मंगळवेढा /प्रतिनिधी : नंदेश्वर-झरेवाडी परिसरात घरगुती गॅसचा स्फोट होवून एक दोन वर्षाची मुलगी ठार झाली तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले. या घटनेबाबत माहिती अशी…