सिध्दनकेरी येथील मठाच्या वादावरुन धर्मोपदेशकांना गजाने केली मारहाण

सिध्दनकेरी येथील मठाच्या वादावरुन धर्मोपदेशकांना गजाने केली मारहाण सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल…. मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/०२/२०२५ : या मठाचा मीच पुजारी व मालक असून तु बाहेरुन आलेला आहे, तुझा येथे काहीही एक संबंध नाही असे म्हणत धर्मोपदेशक राचोटेश्वर शिवाचार्य स्वामीजी वय 64 रा.सिध्दनकेरी यांना लोखंडी गजाने मारुन गंभीर जखमी केल्या प्रकरणी राजू लिंगाप्पा कोरे,ए मंजूनाथ सकलेश कोरे,भिमू…

Read More

बायपास रोडवर दारूचे सेवन करण्यासाठी चालक वाहने रस्त्यावर उभी करीत असल्याने वाहतूकीस होतोय अडथळा

शहराजवळील बायपास रोडवर दारूचे सेवन करण्यासाठी चालक वाहने रस्त्यावर उभी करीत असल्याने वाहतूकीस होतोय अडथळा मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी- मंगळवेढा शहरा जवळील बायपास रोड वरील दामाजी कारखान्याकडे जाणार्‍या चौकात बेकायदेशीर दारु अड्ड्यावर दारु पिण्यास वाहन चालक रस्त्याला वाहने उभा करुन जात असल्याने बायपास रोडला वाहतूकीची कोंडी होत असल्याचे विदारक चित्र असून सोलापूर ग्रामीणचे पोलीस…

Read More

मंगळवेढा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी पाच लाखाची लाच स्विकारताना लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात

मंगळवेढा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी पाच लाखाची लाच स्विकारताना लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात1 स्वांतत्र दिनाच्या पुर्व संधेला लाचलुचपतच्या कारवाईने पोलीस दलात खळबळ….. मंगळवेढा /मोहन पाटील /ज्ञानप्रवाह न्यूज :मंगळवेढापोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार महेश कोळी,पोलीस अंमलदार वैभव घायाळ या दोघांनी भविष्यात दाखल होणार्‍या गुन्ह्यामधून तक्रारदार यांचे आरोपी म्हणून असलेले नाव कमी करण्यासाठी तसेच इतर नातेवाईकांना…

Read More

ग्रामपंचायत अधिकार्‍यास मारहाण करून शासकिय कामात अडथळा आणल्या प्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल

ग्रामपंचायत अधिकार्‍यास मारहाण करून शासकिय कामात अडथळा आणल्या प्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल खोमनाळ ग्रामपंचायतमधील प्रकार… लक्ष्मी दहिवडी/ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी- तु आमच्या गावामध्ये खूप चोरी केली आहे तसेच बोगस कामेही केली आहेत असे म्हणून एका ग्रामपंचायत अधिकार्‍यास मारहाण करून शासकिय कामात अडथळा आणून पत्नीची छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रकाश पवार,अक्षय इंगोले रा.खोमनाळ या…

Read More

मंगळवेढा शहरात ऊसाचे वाहन व स्विफ्ट कार यांची धडक होवून एकाचा मृत्यू तर अन्य दोघे जखमी

मंगळवेढा शहरात ऊसाचे वाहन व स्विफ्ट कार यांची धडक होवून एकाचा मृत्यू तर अन्य दोघे जखमी नगरपालिका प्रशासनाने कमानीची उंची कमी न केल्यामुळे हा बळी गेल्याच्या नागरिकांच्या तक्रारी लक्ष्मी दहिवडी/ ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी- मंगळवेढा शहरातून ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरची व स्विफ्ट कारची जोराची धडक झाल्याने यामध्ये उमेश अशोक आवताडे ( वय 39 रा.खंडोबा गल्ली )…

Read More

मोटरसायकल हळू चालव म्हटल्याच्या कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ,दोघां विरोधात गुन्हा दाखल

मोटरसायकल हळू चालव म्हटल्याच्या कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण,दोघांविरोधात गुन्हा दाखल मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी : नागणेवाडीतून वेगात मोटर सायकल चालवणार्‍यास मोटर सायकल हळू चालव असे म्हटल्याच्या कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करुन काठीने बेदम मारहाण केल्याप्रकरणी ओंकार सुर्यवंशी, नाना जगताप या दोघांविरुध्द अनुसुचीतजाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाने, यातील…

Read More

मंगळवेढा शहराजवळ वाहनासह 27 लाखाचा गुटखा पोलीसांनी पकडत केला तिघांविरुध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा शहराजवळ वाहनासह 27 लाखाचा गुटखा पोलीसांनी पकडत केला तिघांविरुध्द गुन्हा दाखल मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी,दि. १४/१२/२०२४ : कर्नाटक राज्यातून मंगळवेढा शहराकडे बेकायदा गुटखा घेवून येणारे वाहन अन्न औषध प्रशासन व मंगळवेढा पोलीस यांनी सापळा लावून पकडले असून यामध्ये 27 लाख 03 हजार 400 रुपये किंमतीचे वाहनासह मुद्देमाल जप्त करुन या प्रकरणी संदीप रामचंद्र लाड…

Read More
Back To Top