iPhone 16:भारतात iPhone 16 विक्री सुरू होताच दुकानाबाहेर लांबच लांब रांगा
टेक कंपनी Apple च्या iPhone 16 सीरीजची विक्री आजपासून भारतात सुरू झाली आहे. याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. विक्री सुरू होताच मुंबईतील ॲपल स्टोअरबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मध्यरात्रीपासून लोक दुकानासमोर रांगेत उभे होते. मोबाईल घेण्यासाठी लोकांची झुंबड उडाली . मुंबईतील ॲपल स्टोअरबाहेर चेंगराचेंगरीसारखी स्थिती पाहायला मिळाली. दुकानाबाहेर उभ्या असलेल्या एका…