
गौरवशाली महाराष्ट्र मंगल कलश रथयात्रेचे पंढरपूर राष्ट्रवादीच्यावतीने उत्साहात स्वागत
गौरवशाली महाराष्ट्र मंगल कलश रथयात्रेचे पंढरपूर राष्ट्रवादीच्या वतीने उत्साहात स्वागत पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/०४/२०२५- महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव यानिमित्ताने मंगल कलश रथयात्रा सोहळ्याचे आज पंढरपूर येथे आगमन झाले. या रथयात्रेचे पंढरपूर राष्ट्रवादीच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड किल्ले व पवित्र नद्यांचे जल घेऊन ही रथयात्रा निघालेले असून महाराष्ट्र राज्याची स्थापना…