मंदिर समितीस संगमनेर येथील भाविकाकडून 51000/- हजार रूपयांची देणगी

मंदिर समितीस संगमनेर येथील भाविकाकडून 51000/- हजार रूपयांची देणगी

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,ता.27 – माधव नामदेव रहाणे मु पो गुंजाळवाडी यांचेकडून विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस 51000/- हजार रूपयाची देणगी देण्यात आली आहे.

त्याबद्दल त्यांचा सत्कार मंदिर समितीचे लिपीक योगेश रमेश कागदे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन यथोचित सन्मान केला.त्यावेळी इतर कर्मचारी उपस्थित होते.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading