एफएसएसएआय लाचखोरी प्रकरणाच्या चालू तपासाशी संबंधित प्रकरणातील पुढील कारवाई दरम्यान सीबीआय ने अंदाजे 1.42 कोटी रुपये केले हस्तगत

एफएसएसएआय लाचखोरी प्रकरणाच्या चालू तपासाशी संबंधित प्रकरणातील पुढील कारवाई दरम्यान सीबीआयने अंदाजे 1.42 कोटी रुपये केले हस्तगत मुंबई /PIB Mumbai,7 मे 2024 –भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय)च्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाचे सहाय्यक संचालक (एडी) आणि ठाणे येथील एका खाजगी कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकाशी संबंधित लाचखोरीच्या प्रकरणाच्या चालू असलेल्या तपासा केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने…

Read More

आतंकवादाचे समर्थन करूनही मुख्याध्यापक पदाचे त्यागपत्र न देणार्‍या परवीन शेख ची हकालपट्टी करा-हिंदु जनजागृती समिती

आतंकवादाचे समर्थन करूनही मुख्याध्यापकपदाचे त्यागपत्र न देणार्‍या परवीन शेख यांची हकालपट्टी करा -हिंदु जनजागृती समितीची शिक्षण विभागाकडे मागणी मुंबई ,दि.०६.०५.२०२४ – हमाससारख्या क्रूर आतंकवादी संघटनेचे समर्थन करूनही त्याविषयी अपराधीपणाची भावना न बाळगता उलट स्वत:च्या देशद्रोही कृतीचे समर्थन करणार्‍या सोमय्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका परवीन शेख यांची पदावरून त्वरित हकालपट्टी करा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने राज्यशासनाकडे केली…

Read More

डॉ.काणेज गायञी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

डॉ.काणेज गायञी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चा प्रथम वर्धापनदिन उत्साहात संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर येथील डॉ.काणेज हाँस्पीटल चा वर्धापनदिन साजरा करत असतानाच डॉ. काणे दाम्पत्याने त्यांच्या नवीन हाँस्पीटल मध्ये समाजातील सर्व रुग्णांसाठी मोफत तपासणी आणि सवलतीत उपचार केले. डॉ.वर्षा काणे यांनी हाँस्पिटल व शिबीराबद्दल माहिती देताना असे सागितले की गेल्या वर्षी या हाँस्पीटलचे उदघाटनापासून ते…

Read More

आरक्षणाबाबत राहुल गांधी यांनी मोदींवर केलेल्या खोट्या आरोपांची निवडणुक आयेगाकडे तक्रार करणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मोदी हे आरक्षण हटविणारे नाहीत उलट आरक्षणाला संरक्षण देणारे नेते आहेत- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आरक्षणा बाबत राहुल गांधींनी मोदींवर केलेल्या खोट्या आरोपांची निवडणुक आयेगाकडे तक्रार करणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.6- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरक्षणाचे कायम संरक्षण केले असुन गरिबांसाठी 10टक्के आरक्षण नव्याने लागू केलेले आहे.मागील 10 वर्षात मोदींनी आणि अमित…

Read More

माजी केंद्रिय मंत्री सुशीलकुमार शिंदे,माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी देवेंद्र भंडारे यांच्या प्रकृतीची केली चौकशी

माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे आजारपणामुळे प्राईड हॉस्पिटल सोलापूर येथे ऍडमिट सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर येथील माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे आजारपणामुळे प्राईड हॉस्पिटल सोलापूर येथे ऍडमिट आहेत. या ठिकाणी माजी केंद्रिय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी रविवार दिनांक ०५ मे २०२४ रोजी सकाळी ९:०० वाजता भेट देऊन त्यांच्या तब्येतीची…

Read More

महाविकास आघाडीने कोल्हापूर आणि सांगली येथील जनतेची दिशाभूल केली… डॉ.निलमताई गोऱ्हे

मतदानासाठी भरपगारी सुट्टीची अंमलबजावणी करण्यास निवडणुक आयोगाचे प्रयत्न कौतुकास्पद … डॉ.नीलम गोऱ्हे महाविकास आघाडीने कोल्हापूर आणि सांगली येथील जनतेची दिशाभूल केली… डॉ.गोऱ्हे पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६ : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील अनेक भागात प्रचारासाठी जाण्याचा योग आला आहे. त्या दरम्यान प्रत्येक ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराना चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. महायुतीने ४५ जागां जिंकण्याचे ध्येय ठेवले आहे असे…

Read More

३ लाख ५७ हजार ८३८ मतदार बजावणार मतदान हक्क – प्रांताधिकारी तथा सहा.निवडणूक अधिकारी सचिन इथापे

पोलींग पार्टींना मतदान साहित्याचे वितरण ; मतदान पथके मतदानस्थळी रवाना ३ लाख ५७ हजार ८३८ मतदार बजावणार मतदानाचा हक्क पंढरपूर,दि.06:- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 अंतर्गत जिल्ह्यात सोलापूर-42 (अ.जा.) व माढा-43 लोकसभा मतदार संघासाठी शुक्रवार दि.07 मे 2024 रोजी मतदान होणार आहे.सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल. 42 सोलापूर…

Read More

शहरातील नागरिक व मतदारांच्या सोयी करिता दि.7-5-2024 रोजी रेल्वे रुळाच्यावरील व रेल्वे रुळाच्या खालील भागात पाणीपुरवठा होणार

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीमुळे उद्या होणार पाणी पुरवठा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.6-5-2024 – अपुऱ्या पावसामुळे पाण्याची पातळी कमी झाल्याने पंढरपूर शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे.मात्र सोलापूर लोकसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणुक होत असल्याने शहरातील नागरिक व मतदार यांच्या सोयी करिता दि.7-5-2024 रोजी रेल्वे रुळाच्या वरील व रेल्वे रुळाच्या खालील भागात पाणीपुरवठा होईल. दि.8-5-2024 रोजी…

Read More

स्वाभिमानी मराठा महासंघ युवा आघाडी प्रदेश कार्याध्यक्षपदी लखन घाडगे पाटील

स्वाभिमानी मराठा महासंघ युवा आघाडी प्रदेश कार्याध्यक्षपदी लखन घाडगे पाटील यांची नियुक्ती पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज : स्वाभिमानी मराठा महासंघाचा देशातील मराठा समाज अराजकीय पध्दतीने एकत्र करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. कुणी कुठल्याही पक्षात रहा, फक्त मराठा म्हणून एकत्र या हे ब्रीद वाक्य घेऊन स्वाभिमानी मराठा महासंघ चळवळ उभी करत असुन मराठा आरक्षण, शिवस्मारक, मराठा समाजातील…

Read More

विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी

जनसामान्यांच्या आशीर्वादाने सोलापुरात पुन्हा येणार मोदीजींचा शिलेदार पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.05/05/2024 – सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने पंढरपूर येथे भव्य यात्रा काढण्यात आली होती. या पदयात्रेला सहभागी होत महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहाने फिर एक बार मोदी सरकार, अब की बार ४०० पार अशा घोषणा देत…

Read More
Back To Top