सोलापूर लोकसभेचा विजय सोलापुरच्या विकासासाठी तुम्हा सर्वांचा असेल-प्रणिती शिंदे
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पदयात्रा काढत प्रणिती शिंदेंचे जोरदार शक्तीप्रदर्शन सोलापूर लोकसभेचा विजय तुम्हा सर्वांचा असेल – प्रणिती शिंदे सोलापुरच्या विकासासाठी, सोलापुरच्या लेकीला मतदान करा, प्रणिती शिंदेंचे आवाहन सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.05/05/2024- हे मतदान लोकशाहीसाठी, संविधानसाठी, महागाई कमी करण्यासाठी, सोलापूरच्या विकसासाठी, आरक्षणासाठी, गोरगरिबांसाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी आहे. या लढ्यात आपण सर्वांनी साथ दिली. खांद्याला खांदा लावून ही लढाई…
