
आमदार समाधान आवताडे यांनी केली चंद्रभागा महापूर पूरस्थितीची पाहणी
चंद्रभागेला महापूर आमदार समाधान आवताडे यांनी केली पूरस्थितीची पाहणी स्थलांतरण केलेल्या कुटुंबांना आवश्यक सुविधा देऊन पूर नियंत्रणासाठी प्रशासनाला सज्ज राहण्याचे आमदार आवताडे यांचे निर्देश पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- उजनी आणि वीर धरणातून भीमा नदीला सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपुरात चंद्रभागेला महापूर आला आहे.पावणे दोन लाख क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू असल्याने गुरुवारी पंढरपूर परिसरातील नदीकाठच्या सखल भागात पाणी…