नवलेपुल अपघाताच्या पार्श्वभूमीवर अपघात रोखण्याकरिता उपाय योजना करा- केंद्रीय नागरी व वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

नवलेपुल अपघाताच्या पार्श्वभूमीवर अपघात रोखण्याकरिता उपाययोजना करा- केंद्रीय नागरी व वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ नवलेपुल अपघातानंतर केंद्राचा मोठा निर्णय — मोहोळ यांचे प्रशासनाला कडक आदेश नवलेपुलावर केंद्राची धडाकेबाज अ‍ॅक्शन—वेगमर्यादा अर्धी, उपाययोजना दुप्पट,स्पीड 30 पर्यंत खाली, सेवा रस्ता, रिंगरोड आणि कारवाई—मोठा सुरक्षा आराखडा जाहीर पुणे/जिमाका – नवलेपुल येथे झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर रस्ते सुरक्षा ही गंभीर बाब…

Read More

भोर तालुका लघु पशु सर्व चिकित्सालंय, मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजना व पशुवैद्यकीय दवाखाना उत्रोली यांच्या संयुक्त विद्यमाने पशुरोग निदान व उपचार शिबीर संपन्न

भोर तालुका लघु पशु सर्व चिकित्सालंय, मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजना व पशुवैद्यकीय दवाखाना उत्रोली यांच्या संयुक्त विद्यमाने पशुरोग निदान व उपचार शिबीर संपन्न उत्रोली भोर तालुका/ज्ञानप्रवाह न्यूज,दि 10/ 10/2025-उत्रोली भोर तालुका येथे दि 10/ 10/2025 शुक्रवार रोजी 9:00 ते 12:00 पर्यंत भोर तालुका लघु पशु सर्व चिकित्सालंय, मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजना व पशुवैद्यकीय दवाखाना उत्रोली…

Read More

नवीन पिढीला प्रेरणा देणारे बंध–उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

नवीन पिढीला प्रेरणा देणारे बंध – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे पोमै नागा समाजाच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात मार्गदर्शन पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७ सप्टेंबर २०२५ –पोमै नागा त्सीदौमै मे पुणे या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले. ईशान्य भारत आणि महाराष्ट्राचे दृढ बंध याप्रसंगी डॉ. गोऱ्हे यांनी…

Read More

सीओईपीच्या माजी विद्यार्थ्यांकडून समाजाच्या विविध क्षेत्रांना समृद्ध करण्याचे कार्य -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सीओईपीच्या माजी विद्यार्थ्यांकडून समाजाच्या विविध क्षेत्रांना समृद्ध करण्याचे कार्य -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे / जिमाका – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुणे येथे सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या ग्रंथालय आणि संगणक अभियांत्रिकी विभागाच्या नूतन इमारतीचे उदघाटन व कोनशिला अनावरण संपन्न झाले.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांचा सीओईपी अभिमान पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला….

Read More

आता पुणे ते मुंबई प्रवास आणखी होणार सोयीस्कर तर पुणेकरांसाठी मेट्रोची २ नवीन स्थानकं

आता पुणे ते मुंबई प्रवास आणखी होणार सोयीस्कर.. पुणेकरांसाठी मेट्रोची २ नवीन स्थानकं.. पुणे/ ज्ञानप्रवाह न्यूज – पुणे ते लोणावळा दरम्यान उपनगरीय रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पुणे-लोणावळा रेल्वे प्रवाशांचा वाढता ताण कमी होऊन उपनगरीय रेल्वे सेवांची क्षमता मोठ्या प्रमाणात…

Read More

माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्या पुणे निवासस्थानी गणरायाची प्राणप्रतिष्ठा

श्री गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्या पुणे येथील निवासस्थानी गणरायाची प्राणप्रतिष्ठा पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७ ऑगस्ट २०२५- माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या पुणे येथील निवासस्थानी विघ्नहर्ता गणरायाचे आगमन भक्तिभावाने व उत्साहात झाले.परंपरेचा सन्मान राखत सहकुटुंब विधिवत पूजन करून गणरायांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली….

Read More

वाढता अर्बन नक्षलवाद आणि जनसुरक्षा कायदा विषयावर पुणे येथे विशेष परिसंवाद

वाढता अर्बन नक्षलवाद आणि जनसुरक्षा कायदा विषयावर पुणे येथे विशेष परिसंवाद अर्बन नक्षलवादाचे जनक काँग्रेसच – माधव भंडारी, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२०/०८/२०२५ – वर्ष १९४२ मध्ये स्वातंत्र्यलढा यशस्वी होऊ नये म्हणून साम्यवाद्यांनी इंग्रजां सोबत हातमिळवणी केली होती, याची नोंद इतिहासात आहे. अशा इंग्रजांच्या हस्तकांना सन्मान देण्याचे काम पंडित नेहरूंनी केले. बंगालमधील…

Read More

पुणे येथील कुंडेश्वर अपघातातील मृत्यू अत्यंत वेदनादायी – डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे येथील कुंडेश्वर अपघातातील मृत्यू अत्यंत वेदनादायी – डॉ.नीलम गोऱ्हे पुणे,दि.११ ऑगस्ट २०२५ : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आज सकाळी कुंडेश्वर देवदर्शनासाठी निघालेल्या महिलांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. घाट उतरत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी होऊन खोल दरीत कोसळले.या दुर्घटनेत १० महिलांचा जागीच मृत्यू झाला असून २९ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना…

Read More

स्त्री आधार केंद्रातर्फे महिला सुरक्षितता स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रम द्वितीय व अंतिम सत्र दि.११ ऑगस्ट रोजी

स्त्री आधार केंद्रातर्फे महिला सुरक्षितता स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रमाचे द्वितीय व अंतिम सत्र दि.११ ऑगस्ट रोजी पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज , दि.९ऑगस्ट :- गणेशोत्सवाच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत राहणाऱ्या महिला स्वयंसेवकांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी स्त्री आधार केंद्रातर्फे विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे सार्वजनिक सणांदरम्यान गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांवरील अत्याचार,आपत्ती व धोकादायक…

Read More

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाहतूक कोंडी सोडवण्याकरिता शासन प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार पुणे,दि.०८/०८/२०२५ : पुणे व पिंपरी चिंचवड शहर सर्वंकष गतिशीलता योजना सर्व संबंधित विभागाने समन्वयाने निश्चित करावी.ग्रेड सेपरेटर्स,रिंग रोड सेपरेटर्स, टनेल्स सेपरेटर्स बाबत एकत्रित आराखडा तयार करावा.पुढील ३० वर्षांचा विचार करुन वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दीर्घकालीन…

Read More
Back To Top