पंढरपूर शहरास होणारा पाणीपुरवठा दि.२५ रोजी बंद राहणार

दि २५/०८/२०२१ रोजी पंढरपूर शहरास होणारा पाणीपुरवठा बंद राहणार Water supply to Pandharpur city will be cut off
पंढरपूर - पंढरपूर शहरातील सर्व नागरिकांना पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने कळविण्यात आले आहे की ,पंढरपूर शहरास पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या जलशुध्दीकरण केंद्रातील गाळणी मध्ये वाळु भरणेचे काम करणेत येणार असल्याने दि .२५/०८/२०२१ रोजी शहरास होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे . तरी नगरपरिषदेकडुन पुरविणेत येणारे पाणी बांधकाम,गाड्या धुणे , बागकाम व इतरत्र वापरुन वाया घालवू नये .

   पंढरपूर शहरातील सर्व नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करुन नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी  अरविंद माळी, नगराध्यक्षा साधना नागेश भोसले, पाणी पुरवठा समिती सभापती संजय चंद्रकांत निंबाळकर पंढरपूर नगरपरिषद ,पंढरपूर यांनी केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: