महालिंगराया-बिरोबा गुरुशिष्य भेटीने भक्तिमय वातावरण

महालिंगराया-बिरोबा गुरुशिष्य भेटीने भक्तिमय वातावरण

आमदार समाधान आवताडे व डॉ. बाबासाहेब देशमुख यांची उपस्थिती

आमदार समाधान आवताडे तसेच आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थित राहून घेतले दर्शन

मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.२२/१०/२०२५ – मंगळवेढा तालुक्यातील सुप्रसिद्ध महालिंगराया व बिरोबा गुरु-शिष्य भेट सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला.याप्रसंगी पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे तसेच सांगोला मतदारसंघाचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.

सोहळ्यादरम्यान दोन्ही आमदारांनी भाविकांशी संवाद साधत सांस्कृतिक, धार्मिक एकतेचा संदेश दिला.या भेटीमुळे परिसरात भक्ती,श्रद्धा आणि ऐक्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Back To Top