विठ्ठल सभामंडप येथे औसेकर महाराजांचे पारंपरिक चक्रीभजन भक्तिभावात संपन्न

विठ्ठल सभामंडप येथे औसेकर महाराजांचे पारंपरिक चक्रीभजन भक्तिभावात संपन्न पंढरपूरच्या श्री विठ्ठल सभामंडप येथे माघी वारीनिमित्त औसेकर महाराजांचे पारंपरिक चक्रीभजन भक्तिभावात संपन्न झाले. हजारो भाविकांची उपस्थिती व थेट प्रक्षेपणामुळे भाविकांना घरबसल्या दर्शनाचा लाभ. Pandharpur VitthalRukmini mandir news: पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१ : आषाढी, कार्तिकी,माघी व चैत्री अशा चार प्रमुख वाऱ्या पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात साजऱ्या…

Read More

विज्ञान ही जीवनाची गुरुकिल्ली बनली पाहिजे : उपशिक्षणाधिकारी प्रकाश नांगरे ,स्वेरीत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

विज्ञान ही जीवनाची गुरुकिल्ली बनली पाहिजे – उपशिक्षणाधिकारी प्रकाश नांगरे; स्वेरीत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे ScienceExhibition भव्य उद्घाटन ScienceExhibition SVERI pandharpurnews पंढरपूर |दि.५ जानेवारी २०२६ | ज्ञानप्रवाह न्यूज- विज्ञान ही जीवनाची गुरुकिल्ली बनली पाहिजे.विद्यार्थ्यांनी सृजनशीलतेचा उपयोग करून नवनिर्मिती केली पाहिजे. प्रकल्प कदाचित छोटा असेल पण त्यातून मोठा संदेश समाजाला मिळतो.विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर अशक्य…

Read More

श्री विठ्ठल–रुक्मिणी मातेच्या मूर्ती पूर्णतः सुरक्षित;ASI चा सविस्तर अहवाल शासनाकडे मंजुरीसाठी सादर

श्री विठ्ठल–रुक्मिणी मातेच्या मूर्ती पूर्णतः सुरक्षित; ASI चा सविस्तर अहवाल शासनाकडे मंजुरीसाठी सादर मूर्ती संवर्धनासाठी शासन–ASI–मंदिर समितीचा समन्वय; भाविकांसाठी दिलासादायक माहिती पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८/१२/२०२५ – श्री विठ्ठल–रुक्मिणी मातेच्या पवित्र मूर्तींच्या सुरक्षितता व दीर्घकालीन संवर्धनाच्या दृष्टीने श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांच्यावतीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) छत्रपती संभाजीनगर यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानुसार ASI च्या…

Read More

पंढरपूर पाटबंधारे उपविभागाच्या शासकीय भूसंपादित जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचे आवाहन

पंढरपूर पाटबंधारे उपविभागाच्या शासकीय भूसंपादित जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचे आवाहन सोलापूर,दि.19 (जिमाका):- निरा उजवा कालवा कार्यकारी अभियंता यांच्या अधिनस्त उपविभागीय अभियंता,पंढरपूर पाटबंधारे उपविभाग पंढरपूर यांचे  कार्यक्षेत्र मैल 93 ( साखळी क्र. 150/000 ) पासून निरा उजवा मुख्य कालवा, निरा उजवा कालवा शाखा क्र. 3, शाखा क्र.4, तिसंगी मध्यम प्रकल्प व तिसंगी मध्यम प्रकल्पावरील मुख्य कालवा व…

Read More

ई-केवायसी प्रलंबित शेतकऱ्यांनी त्वरित करावे अपडेट- तहसिलदार सचिन लंगुटे यांचे आवाहन

ई-केवायसी प्रलंबित शेतकऱ्यांनी त्वरित करावे अपडेट — तहसिलदार सचिन लंगुटे यांचे आवाहन पंढरपूर/उमाका/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.13 नोव्हेंबर — पंढरपूर तालुक्यात ऑगस्ट व सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे. अनेक शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रलंबित असल्याने त्यांच्या खात्यात निधी जमा झालेला…

Read More

एचएनडी गुरुकुल गैरविक्री प्रकरणावर पंढरपूरात जैन समाजातर्फे निषेध मोर्चा

एचएनडी गुरुकुल गैरविक्री प्रकरणावर पंढरपूरात जैन समाजातर्फे निषेध मोर्चा सेल डीड रद्द होईपर्यंत लढा सुरूच— जैन समाजाचा निर्धार पंढरपूरात दुचाकी रॅली व निवेदन सादर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/१०/२०२५- पुणे येथील एचएनडी गुरुकुल अपारदर्शक विक्री संदर्भात व त्याच्या निषेधार्थ मंगळवारी येथील जैन सोशल ग्रुप आणि सकल जैन समाज यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर येथे मोटारसायकल रॅली काढण्यात आली.त्यानंतर उपविभागीय…

Read More

65 एकर भक्तीसागर येथे भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्या – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली भक्ती सागर येथील केली पाहणी 65 एकर भक्तीसागर येथे भाविकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्या – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक पंढरपूर/उमाका/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/१०/२०२५ – कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात.कार्तिकी शुध्द एकादशी रविवार दि. 02 नोव्हेंबर, 2025 रोजी असून यात्रा…

Read More

यात्रा कालावधीत स्वच्छतेला व भाविकांच्या सुलभ दर्शनाला प्राधान्य द्यावे-परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

यात्रा कालावधीत स्वच्छतेला व भाविकांच्या सुलभ दर्शनाला प्राधान्य द्यावे-परिवहनमंत्री प्रताप सरनाईक चंद्रभागा नदीपात्र व वाळवंट स्वच्छतेसाठी जास्तीचे स्वच्छता कर्मचारी नियुक्त करावेत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनाही शासकीय महापूजेच्या वेळी मान मिळावा – शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे पंढरपूर/उमाका/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/१०/२०२५ – कार्तिकी शुद्ध एकादशी सोहळा २ नोव्हेंबर २०२५ रोजी असून या यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या…

Read More

कार्तिकी यात्रेसाठी श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेचे 24 तास दर्शन सुरू – सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर

कार्तिकी यात्रेसाठी श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेचे 24 तास दर्शन सुरू – सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेचे 24 तास दर्शन सुरू – भाविकांसाठी सुव्यवस्थित व्यवस्था भाविकांना अखंड दर्शनाची संधी; मंदिर प्रशासनाचे काटेकोर नियोजन – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके लाईव्ह दर्शन व द्रुतगती रांग – कार्तिकी यात्रेत भाविकांची सोय प्राधान्याने पंढरपूर / ज्ञानप्रवाह…

Read More

महालिंगराया-बिरोबा गुरुशिष्य भेटीने भक्तिमय वातावरण

महालिंगराया-बिरोबा गुरुशिष्य भेटीने भक्तिमय वातावरण आमदार समाधान आवताडे व डॉ. बाबासाहेब देशमुख यांची उपस्थिती आमदार समाधान आवताडे तसेच आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थित राहून घेतले दर्शन मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.२२/१०/२०२५ – मंगळवेढा तालुक्यातील सुप्रसिद्ध महालिंगराया व बिरोबा गुरु-शिष्य भेट सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला.याप्रसंगी पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे तसेच सांगोला मतदारसंघाचे…

Read More
Back To Top