कर्णधारपद गेल्यावर ‘रितिका रोहित शर्मा’च्या चाहत्यांनी काढली विराट कोहलीची विकेट, पोस्ट झाली व्हायरल
विराट कोहली आता आयपीएलमध्ये कर्णधारपदी कायम राहणार नाही. पण त्याचवेळी रोहित शर्माची पत्नी रितिका सचदेवच्या चाहत्यांनी आता कोहलीची विकेट काढल्याचे पाहायला मिळाले आहे. रितीकाच्या चाहत्यांची ही पोस्ट चांगलाच व्हायरल झालेली पाहायला मिळत आहे.