आजच्या सामन्यात हा एक खेळाडू चमकला तर मुंबई इंडियन्सचा विजय पक्का, जाणून घ्या कोण ठरतोय लकी…
मुंबई इंडियन्ससाठी एक खेळाडू चांगलाच लकी ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण जर या खेळाडूने चांगली कामगिरी केली तर मुंबई इंडियन्सला विजय मिळतो, हे आतापर्यंत पाहायला मिळाले आहे. मुंबई इंडियन्ससाठी कोणता खेळाडू लकी ठरतोय, पाहा…