आयपीएल खेळायला आला आणि ट्वेन्टी-२० वर्ल्डकपच्या संघातून बाहेर पडला, जाणून घ्या नेमकं घडलंय तरी काय…
आयपीएल खेळायला तो मोठ्या जोशात तो युएईमध्ये दाखल झाला होता. पण आयपीएल खेळत असतानाच त्याला आता एक धक्कादायक गोष्ट समजली आहे. कारण आता तो देशाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या संघातून बाहेर पडल्याचे पाहायला मिळत आहे..