दैनिक पंढरी भूषण संपादक तथा कामगार नेते शिवाजी शिंदे यांना पितृशोक

दैनिक पंढरी भूषणचे संपादक तथा कामगार नेते शिवाजी शिंदे यांना पितृशोक

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज दि.१८/०४/२०२४- गादेगाव ता.पंढरपूर येथील ज्येष्ठ नागरिक मारुती (दादा) शिंदे यांचे वृद्धपकाळाने वयाच्या 102 व्या वर्षी आज गुरुवार दि.18 एप्रिल रोजी पहाटे 5:45 ला निधन झाले.

त्यांच्यावर सकाळी 10.30 वाजता गादेगाव येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा तिसरा दिवस शनिवार दि. 20 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता गादेगाव येथील स्मशानभूमीत होणार आहे.त्यांच्या पश्‍चात अशोक शिंदे,नवनाथ शिंदे,शिवाजी शिंदे ही 3 मुले,सुना, नातवंडे, परतवंड असा मोठा परिवार आहे. दै.पंढरी भूषणचे संपादक तथा हमाल मापाडी कामगार संघटना जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांचे ते वडील होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *