चेन्नई आणि केकेआर या दोन्ही संघांकडून ट्रॉफी पटकावणारा एकमेव खेळाडू आहे तरी कोण, जाणून घ्या…
चेन्नई सुपर किंग्सने शुक्रवारी कोलकाता नाइट रायडर्सला पराभूत करत जेतेपद पटकावले. पण एक असा खेळाडू आता समोर आला आहे की, ज्याने चेन्नई आणि केकेआर या दोन्ही संघाकडून जेतेपद पटकावलेले आहे, हा खेळाडू नेमका आहे तरी कोण, पाहा…