
गणेशोत्सवात महिला सुरक्षेसाठी स्त्री आधार केंद्रातर्फे विशेष स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रम
गणेशोत्सवात महिला सुरक्षेसाठी स्त्री आधार केंद्रातर्फे विशेष स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रम पुणे/डॉ अंकिता शहा – १९८४ पासून महिलांच्या प्रश्नांवर कार्यरत असलेल्या स्त्री आधार केंद्रातर्फे यंदाही गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवानिमित्त सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी महिला सुरक्षितता स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम २ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत एस.एम.जोशी…