I.A.S रमेश घोलप यांचा विशेष सचिव पेयजल एवं स्वच्छता विभाग झारखंड सरकारचा पदभार स्वीकारल्याने सन्मान

I.A.S रमेश घोलप यांचा विशेष सचिव पेयजल एवं स्वच्छता विभाग झारखंड सरकार चा पदभार स्वीकारल्यामुळे सन्मान श्री भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी, फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज,श्री सन्मती सेवा दल या संस्थांच्यावतीने सत्कार रांची झारखंड/ ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्राचे सुपुत्र I.A.S रमेश घोलप यांनी नुकताच विशेष सचिव पेयजल एवं स्वच्छता विभाग झारखंड सरकार (अभियान निदेशक…

Read More

१४ वर्षाखालील बाल कामगार आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई

१४ वर्षाखालील बालकामगार आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई पंढरपूर /नंदकुमार देशपांडे/ज्ञानप्रवाह न्यूज- दि.१२ जून या जागतिक बालकामगार प्रथा विरोधी दिनाचे औचित्य साधून सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, सोलापूर मार्फत बालकामगार प्रतिबंध करण्याच्या दृष्टिने जिल्हा कृती दलामार्फत सोलापूर जिह्यात कारखान्यांना भेटी देणे,बाल कामगार प्रथाविरोधी सह्यांची मोहीम राबविणे,पोस्टर चिकटविणे, जनजागृती करणे यासाठी दलाची स्थापना करण्यात आली…

Read More

जगा आणि जगू द्या सामाजिक समरसतेचा उत्कृष्ट अविष्कार..प्रा.एन. डी.बिरनाळे

जगा आणि जगू द्या सामाजिक समरसतेचा उत्कृष्ट अविष्कार..प्रा.एन.डी.बिरनाळे सांगली/ज्ञानप्रवाह न्यूज:कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करणं,प्रत्येकाचं अस्तित्व मान्य करणं.. मैत्रभाव व सहिष्णुतेची जोपासना करणं.. सर्वांचा आदर करणं प्रत्येक नागरिकाच्या प्रतिष्ठेचं रक्षण करणं म्हणजे समता भाव वृध्दीगंत करणं यालाच सामाजिक समरसता म्हणतात.छ.शिवाजी महाराज रयतेच्या सुख दुःखात सहभागी झाले.शोषण व पिळवणुकी तून महाराष्ट्र मुक्त केला.रयतेला…

Read More

जॉय सामाजिक संस्थेकडून आदर्श संपादक प्रशांत माळवदे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

जॉय सामाजिक संस्थेकडून आदर्श संपादक प्रशांत माळवदे यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज- मुंबईतील जॉय सामाजिक संस्थेच्या १० वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच जोगेश्वरी येथील अस्मिता भवन सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी सामाजिक,शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध संस्था, संघटना, व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यात पंढरपूर…

Read More

पर्यावरण रक्षक सायकल मित्र पुरस्काराने सन्मानित

पर्यावरण रक्षक सायकल मित्र पुरस्काराने सन्मानित पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज : जागतिक सायकल दिन ३ जून आणि जागतिक पर्यावरण दिन दि.५ जून या निमित्ताने पंढरपूर सायकल क्लबच्या ७ व्या वर्धापनदिनी दैनंदिन कामात सायकल वापरणाऱ्या पर्यावरणरक्षक सायकलवीरांचा सन्मान करण्यात आला.पंढरपूर सायकल क्लबचे संस्थापक अध्यक्ष उमेश परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रशांत खलीपे,डॉ.आरिफ बोहरी, प्रणव परिचारक,जहूर खतीब उपस्थित…

Read More

मंगळवेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत 1417 विविध दाखल्याचे शालेय मुलांना वाटप

मंगळवेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत 1417 विविध दाखल्याचे शालेय मुलांना वाटप मंगळवेढा /ज्ञानप्रवाह प्रतिनिधी- मंगळवेढा महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत विविध आठ मंडल मधून शालेय मुलांसाठी 1417 विविध दाखले वाटप करण्यात आल्याची माहिती निवासी महसूल नायब तहसिलदार शुभांगी जाधव यांनी प्रसार माध्यमांना दिली. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये शालेय…

Read More

रत्नत्रय इंग्लिश मिडीयम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे चे राज्य स्तरीय निबंध स्पर्धेत सुयश

रत्नत्रय इंग्लिश मिडीयम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे चे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सुयश बक्षीस वितरण समारंभ अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते संपन्न सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज- भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवा निमित्त महाराष्ट्र राज्य शासना तर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०५/२०२५: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस ५.२५ लाख किंमतीचा व ६१.४८ ग्रॅम वजनाचा सोने पदकासह तुळशी हार नागपूर येथील भाविक आशा नवघरे यांनी अर्पण केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. त्याबद्दल देणगीदार यांचा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते श्रींची…

Read More

संमोहनतज्ञ डॉ.अलका रवींद्र सोरटे यांच्या वाढदिनी संमोहन उपचारावर 75 टक्के सवलत

22 मे रोजी संमोहनतज्ञ डॉ.अलका रवींद्र सोरटे यांच्या वाढदिवसानिमित्त संमोहन उपचारावर 75 टक्के सवलत नाव नोंदणी या क्रमांकावर आवश्यक 9890902086 सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज :-AR न्यूज नेटवर्कच्या मुख्य संपादिका आणि संमोहन उपचार तज्ञ डॉ अलका रवींद्र सोरटे यांच्या 22 मे रोजी वाढदिवसानिमित्त संमोहन उपचारावर 75 टक्के सवलत देण्यात आली आहे.ही सवलत 31 मे पर्यंत असणार आहे. ज्या…

Read More

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाची तयारी पूर्ण : उत्कंठा शिगेला

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाची तयारी पूर्ण : उत्कंठा शिगेला गोमंतकात प्रथमच भरणार लाखो भक्तांचा कुंभमेळा • २३ देशांतील प्रतिनिधी • २५ हजार भाविक • १५ पावन संतपादुका • सोमनाथ ज्योतिर्लिंग • ऐतिहासिक शस्त्रप्रदर्शन • देव, देश व धर्म जागृतीचा संदेश फोंडा गोवा/ज्ञानप्रवाह न्यूज, दि. १५/०५/२०२५ : जसे कुंभमेळ्याला लाखो कोट्यवधी भाविक, संत-महंत एकत्र येतात, तसेच…

Read More
Back To Top