पारदर्शक काच ठेवा.. पोलीसांना सहकार्य करा व सुरक्षिततेचा आदर्श ठेवा
पारदर्शक काच ठेवा..पोलीसांना सहकार्य करा आणि सुरक्षिततेचा आदर्श ठेवा वाहनांवर काळी काच लावणे म्हणजे वाहतूक नियमांचा भंग — रायगड पोलिसांचा नागरिकांना इशारा रायगड / ज्ञानप्रवाह न्यूज –रायगड जिल्हा पोलीस वाहतूक शाखेने नागरिकांना आवाहन केले आहे की आपल्या वाहनांवर काळी काच (ब्लॅक फिल्म black film) लावू नये.ही कृती वाहतूक नियमांचा भंग असून, अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई…
