पंढरपूर – मंगळवेढ्यासाठी उद्योग द्यावेत : आ.समाधान आवताडेंकडून मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पंढरपूर – मंगळवेढ्यासाठी उद्योग द्यावेत : आ.समाधान आवताडेंकडून मुख्यमंत्र्यांकडे मागणी जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रात अव्वल गुंतवणूक प्राप्त केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे आ.आवताडें कडून अभिनंदन मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/०२/२०२५- दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्राने ऐतिहासिक गुंतवणूक प्राप्त केली आहे.दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फॉर्म 2025 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र…