मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अवमान करणाऱ्या संतोष कटके,साधू कटके यांच्यावर कारवाईची रिपाइंची मागणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अवमान करणाऱ्या संतोष कटके,साधू कटके यांच्यावर कारवाईची रिपाइंची मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने साकीनाका पोलीस स्टेशन येथे तीव्र निदर्शने मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३/११/२०२४- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अवमान करणाऱ्या संतोष कटके आणि साधू कटके यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीने साकीनाका पोलीस स्टेशन येथे तीव्र निदर्शने करून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना…

Read More

निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी ना.रामदास आठवले यांच्या हेलिकॉप्टर ची केली तपासणी

निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी ना.रामदास आठवले यांच्या हेलिकॉप्टर ची केली तपासणी मुंबई / पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.13 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज पुण्यातून हेलिकॉप्टर ने सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदार संघात शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोला महाविद्यालय येथील हेलिपॅड वर उतरले असता निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी ना.रामदास आठवले यांच्या सोबत आणलेल्या बॅगांची…

Read More

झोपड्यांना जीवनावश्यक सुविधा उपलब्ध नाहीत ते मिळवून देण्यास रिपब्लिकन पक्षाचा महायुती उमेदवार संजय निरुपम यांना पाठिंबा – ना.रामदास आठवले

मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.11 – हवा कुठे वाहते हे मला चांगले कळते.कुणाची सत्ता येणार हे मला कळते.कोण जिंकणार आहे त्याच उमेदवारांच्या प्रचारासाठी मी जातो.जे उमेदवार निवडून येणार नाहीत तिथे मी प्रचाराला जात नाही.संजय निरुपम हे दिंडोशीत विजयी होतील म्हणून आपण येथे आलो आहोत.त्यामुळे हम नही किसिसे कम, जिंकून येतील संजय निरुपम असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय…

Read More

रिपब्लिकन कार्यकर्त्यांना राज्यात सत्तेचा वाटा मिळवून देण्यासाठी महायुतीला रिपब्लिकन पक्षाचा पाठींबा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

माहीम मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार सदा सरवणकर आणि मानखुर्द शिवाजीनगर मध्ये सुरेश पाटील यांना रिपब्लिकन पक्षाचा अधिकृत पाठींबा- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची घोषणा रिपब्लिकन कार्यकर्त्यांना राज्यात सत्तेचा वाटा मिळवून देण्यासाठीच महायुतीला रिपब्लिकन पक्षाचा पाठींबा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.6 – रिपब्लिकन पक्ष हा महायुती चा प्रमुख घटका पक्ष आहे त्यामुळे विधानसभा…

Read More

नाना बागुल,नंदलाल वाधवा यांचा रिपब्लिकन पक्षात प्रवेश – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.18 – आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी नगरसेवक नाना बागुल यांनी आज आपल्या समर्थकांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) या पक्षात आज जाहिर प्रवेश केला.तसेच सिंधी समाजाचे ज्येष्ठ नेते नंदलाल वाधवा यांनी ही आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षात जाहिर प्रवेश केल्याची अधिकृत घोषणा आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत…

Read More

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांची भेट घेऊन केली प्रकृतीची चौकशी

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांची भेट घेऊन केली प्रकृतीची चौकशी मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.7 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज बॉलिवूड चे सुप्रसिद्ध सिने अभिनेते माजी खासदार गोविंदा यांची जुहू येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. गोविंदा यांना त्यांच्याच पिस्तुलमधून मिसफायर होऊन पायाला गोळी लागली होती. त्यांना…

Read More

जम्मु काश्मिरमध्ये दहशत वादाचा खात्मा करणारे भाजप सरकार बहुमताने निवडुन येईल – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

जम्मु काश्मिर मध्ये दहशतवादाचा खात्मा करणारे भाजपचेच सरकार बहुमताने निवडुन येईल – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले जम्मु काश्मिरमध्ये रिपब्लिकन पक्षाचे निवडुन येणारे आमदार हे भाजपलाच पाठिंबा देणार श्रीनगर/ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.26 – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने जम्मु काश्मिरमधील कलम 370 हटवुन येथे मोठी क्रांती केली आहे.कलम 370 हटल्यामुळे जम्मु काश्मिरमध्ये विकास होत आहे.उद्योग…

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचे राजकीय एन्काऊंटर केले – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचे राजकीय एन्काऊंटर केले – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले नवी दिल्ली / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.24 – संजय राऊत म्हणतात शिंदेंनी शिंदेच एन्काऊंटर केलं. पण एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे एन्काऊंटर केलं.उद्धव ठाकरेंच राजकीय एन्काऊंटर केलं अशा शब्दात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना प्रवक्ते…

Read More

भगवान भालेराव यांची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी – सुरेश बारशिंग

रिपब्लिकन पक्षाची उल्हासनगर जिल्हा कार्यकारिणी बरखास्त भगवान भालेराव यांची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी – सुरेश बारशिंग मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि 21- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची उल्हासनगर शहर जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून रिपाइं चे उल्हासनगर शहराध्यक्ष भगवान भालेराव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई…

Read More

देशाच्या विकासासाठी वन नेशन वन इलेक्शनची गरज – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

देशाच्या विकासासाठी वन नेशन वन इलेक्शनची गरज – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुर केलेल्या वन नेशन वन इलेक्शन प्रस्तावाचे रिपब्लिकन पक्षाच्यावतीने स्वागत मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९/०९/२०२४ – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रीमंडळाने एक देश एक निवडणुक (वन नेशन वन इलेक्शन one nation one election) या प्रस्तावाला आज मंजुरी दिली. माजी राष्ट्रपती रामनाथ…

Read More
Back To Top