पंढरपूर शहरातील बंद अवस्थेतील नगरपालिकेचा दवाखाना सुरु होणार

पंढरपूर शहरातील बंद अवस्थेतील नगरपालिकेचा दवाखाना सुरु होणार ? मेहतर समाजाचा गृहप्रकल्प मार्गी लागणारमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले लेखी आदेश मनसे नेते बाळा नांदगावकर,दिलीपबापू धोत्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली होती मागणी पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर, मनसे नेते दिलीप…

Read More

मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांना मुलींना शिक्षण देण्याची आणि पर्यावरण रक्षण,वीज बचतीसाठी संपूर्ण गाव सौर ऊर्जेने सुसज्ज करण्याची केली विनंती

मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांना त्यांच्या मुलींना शिक्षण देण्याची आणि पर्यावरण रक्षण,वीज बचतीसाठी संपूर्ण गाव सौरऊर्जेने सुसज्ज करण्याची केली विनंती वडगामडा जि.बनासकांठा गुजरात, दि.२०/०६/२०२४ – मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या अध्यक्षतेखाली बनासकांठा जिल्ह्यातील थरड तालुक्यातील वडगामडा येथे विधानसभेचे अध्यक्ष शंकर चौधरी आणि स्थानिक नेते-अधिकारी यांच्या उपस्थितीत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी शेतकरी, गावातील नेते, महिला,…

Read More

योग शक्ती चांगले आरोग्य आणि निरोगीपणा वाढवते- पंतप्रधान नरेंद्र मोदी

श्रीनगरमधील या वर्षीच्या योगा दिवस कार्यक्रमात सामील होऊन आनंद झाला – पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्ही 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत असताना, मी प्रत्येकाने याला त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याची विनंती करतो. योग शक्ती चांगले आरोग्य आणि निरोगीपणा वाढवते. श्रीनगरमधील या वर्षीच्या कार्यक्रमात सामील होऊन आनंद झाला – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Read More

सीएम योगींच्या आवाहनाला आलं फळ , मुस्लिम धर्मगुरूही आले पुढे

यूपीने पुन्हा एक उदाहरण ठेवले, ना रस्त्यावर नमाज अदा करण्यात आली, ना बंदी असलेल्या प्राण्यांचा बळी दिला गेला सीएम योगींच्या आवाहनाला फळ आलं, मुस्लिम धर्मगुरूही पुढे आले सुमारे तीन हजार संवेदनशील ठिकाणी सुरक्षा कडेकोट ठेवण्यात आली होती लखनौ, १७ जून- ईद-उल-अजहा (बक्रीद) निमित्त उत्तर प्रदेशने पुन्हा एकदा देशभरात आदर्श निर्माण केला आहे. यावेळीही मुख्यमंत्री योगी…

Read More

आभार मानण्यासाठी नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांवर

जनतेचे आभार मानण्यासाठी नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांवर गावभेट दौऱ्यातून मोहोळ तालुक्यातील शेटफळ, वाफळे, देवडी, तेलंगवाडी, हिवरे या गावांना भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना केल्या सूचना मोहोळ / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.17 जून 2024 – खासदार प्रणिती शिंदे या प्रचंड बहुमताने निवडून आल्यानंर मोहोळ तालुक्यातील जनतेचे कृतज्ञता…

Read More

आषाढी एकादशी सोहळा भव्य रूपात साजरा होण्यासाठी सर्व भौतिक बाबींची पूर्तता होणार – आ समाधान आवताडे

आषाढी एकादशी सोहळा भव्य रूपात साजरा होण्यासाठी सर्व भौतिक बाबींची पूर्तता होणार – आ आवताडे आ समाधान आवताडे यांच्या मागणीनुसार वारी अनुदान पाच कोटी वरून दहा कोटी होणार मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज- वर्षभरामध्ये विविध वारी सोहळ्याच्या निमित्ताने व इतर कालावधीत श्री.विठ्ठल-रखुमाई दर्शनसाठी हजारो भाविक पंढरपूर नगरीमध्ये दाखल होत असतात. भगवंत पांडुरंगाच्या वारी सोहळ्यामध्ये सर्वात मोठा…

Read More

मंगळवेढा आठवडा बाजारा मध्ये आमदार आवताडे यांची अचानक भेट

मंगळवेढा आठवडा बाजारामध्ये आमदार आवताडे यांची अचानक भेट शेतकरी व व्यापाऱ्याकडून जाणून घेतल्या समस्या  पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०६/२०२४- मंगळवेढा शहरामध्ये भरत असलेल्या बाजार मध्ये नागरिकांच्या सोयीसुविधा कशा आहेत हे पाहण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी सोमवार आठवडा बाजार दिवशी पाहणी करून व्यापाऱ्यांना,शेतकऱ्यांना व ग्राहकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचे आमदार आवताडे यांचे लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी नगरपालिकेच्या…

Read More

डॉ.दिवाकर शंकर गोऱ्हे उत्कृष्ट पशुविज्ञान अध्यापक पुरस्कार डॉ.प्राणेश येवतीकर यांना प्रदान

पशुवैद्यक क्षेत्रात संशोधन विस्तार आवश्यक— डॉ.नीलम गोऱ्हे डॉ.दिवाकर शंकर गोऱ्हे उत्कृष्ट पशुविज्ञान अध्यापक पुरस्कार डॉ.प्राणेश येवतीकर यांना प्रदान पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६/०६/२०२४ : पुणे येथे जेष्ठ पशुवैध प्रतिष्ठान यांच्यावतीने गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.दिवाकर गोऱ्हे उत्कृष्ट पशुविज्ञान अध्यापक पुरस्कार डॉ.प्राणेश येवतीकर यांना प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे हया…

Read More

मराठी साहित्याचे अभ्यासक वसंतराव उत्पात यांचे दु:खद निधन

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६/०६/२०२४- पंढरपूर येथील लोकमान्य विद्यालयाचे माजी शिक्षक,मराठी साहित्याचे अभ्यासक वसंतराव भगवान उत्पात वैरागकर यांचे चिपळूण येथे वयाच्या 79 व्या वर्षी दु:खद निधन झाले. कै.वसंतराव उत्पात यांनी विविध दर्जेदार नाटकं सादर करुन पंढरपूरातील नाट्यसृष्टीत आपला ठसा उमटवला आहे. कवि मोरोपंत व मराठी-संस्कृत व इंग्रजी साहित्यातील कवि, लेखक यांच्या संपदेवर कै. वसंत उत्पात यांची अनेक पुस्तके…

Read More

केंद्रीय राज्यमंत्री पदाची हॅटट्रिक केल्यानंतर मुंबई रामदास आठवले यांचे झाले भव्य स्वागत

केंद्रीय राज्यमंत्री पदाची हॅटट्रिक केल्यानंतर मुंबई रामदास आठवले यांचे झाले भव्य स्वागत चैत्यभूमी येथे फादर्स डे चे औचित्य साधत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केले अभिवादन मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६/०६/२०२४ – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात सलग तीन वेळा…

Read More
Back To Top