दिलीप मानेना विश्वास सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार म्हणून प्रणिती शिंदे संसदेत जाणारच

दिलीप मानेना विश्वास सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार म्हणून प्रणिती शिंदे संसदेत जाणारच सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२०/०४/२०२४- भाजप सरकारने मागील दहा वर्षात देशभरातील जनतेला केवळ पोकळ आश्वासने देण्याचे काम केले आहे.सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दोन्ही खासदारांनी सोलापूरच्या जनतेची फसवणूक केली असल्याची टीका दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप माने यांनी करताना सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या पहिल्या महिला खासदार म्हणून…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी महायुतीच्या शिलेदारालाच विजयी करा – माजी आमदार राजन पाटील

ग्रामस्थांची एकच पुकार पुन्हा येणार मोदी सरकार सोलापूर ज्ञानप्रवाह न्यूज दि.२०/०४/२०२४- सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ तालुक्यातील अर्धनारी गावाला सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी महायुतीच्या शिलेदारालाच प्रचंड बहुमताने विजयी करासातपुते यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान गावकऱ्यांनी आपुलकीने स्वागत करत सत्कार केला आणि लोकसभा विजयासाठी शुभेच्छा देत…

Read More

बीडचे पार्सल सोलापूरचे पत्त्यावर ते परत पाठवा.. अमित देशमुख,सतेज पाटील

बीडचे पार्सल सोलापूरचे पत्त्यावर ते परत पाठवा..अमित देशमुख अन् सतेज पाटलांनी घेतला राम सातपुते यांचा खरपूस समाचार सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज दि.२०/०४/२०२४- बीडचे पार्सल सोलापूरच्या पत्त्यावर आले आहे. त्यामुळे सोलापूरकरांनी आता त्याला विचारले पाहिजे, मेरे अंगने तुम्हारा क्या काम है, येथे याचा रहिवाशी पत्ता नाही, आपला पत्ता चुकलेला आहे आणि हे पार्सल सोलापूर मध्ये कोणीही स्वीकारायला…

Read More

जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी आमदार राम सातपुते यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ द्या – माजी आमदार राजन पाटील

ग्रामस्थांचा एकच निर्धार,पुन्हा येणार महायुतीचा शिलेदार सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज दि.२०/०४/२०२४- सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ तालुक्यातील मिरी गावाला महायुतीचे भाजपा उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान गावकऱ्यांनी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहोत अशा घोषणा देत सत्कार केला आणि लोकसभा विजयासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधत सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर…

Read More

अनेक विकासात्मक कामे मोदी सरकारच्या काळात झाली असून जनता महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना विजयी करतील – शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे

अनेक विकासात्मक कामे मोदी सरकारच्या काळात झाली असून जनता महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना विजयी करतील – शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यवतमाळ / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९ /०४/ २०२४ – वाशीम क्षेत्रात अनेक विकासात्मक कामे मोदी सरकारच्या काळात झाली असून जनता महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करतील असा शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी…

Read More

आता जेव्हा शेतकरी अडचणीत आहेत त्यावेळी त्यांच्याकडे भाजपने पाठ फिरवली- आ.प्रणिती शिंदे

शेतकरी अडचणीत असताना भाजपने त्यांच्याकडे पाठ फिरवली – आमदार प्रणिती शिंदे मागच्या दहा वर्षात सोलापूरकरांचा विश्वासघात झाला या दहा वर्षात सोलापूर ओस पडले – आमदार प्रणिती शिंदे पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,ता.१९/०४/२०२४- शेतकऱ्यांच्या मतांचा फायदा घेऊन भाजप सत्तेत आले आणि आता जेव्हा शेतकरी अडचणीत आहेत त्यावेळी त्यांच्याकडे भाजपने पाठ फिरवली असल्याची टीका महाविकास आघाडी सोलापूर लोकसभा उमेदवार प्रणिती…

Read More

केंद्रामध्ये मोदी सरकार म्हणजेच विकसित भारताची हमी – आ.सुभाष देशमुख

निंबर्गीकरांनी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पुन्हा एकदा निवडून देण्यासाठी तुमच्या सोबतचा दिला विश्वास सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज ता.१९/०४/२०२४- सोलापूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी गावाला सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान गावकऱ्यांनी स्वागत करत सत्कार केला. तसेच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पुन्हा…

Read More

महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ माजी मंत्र्यांच्या तोफा धडाडणार

महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा सोलापुरात प्रणिती शिंदेच्या प्रचारार्थ माजी मंत्र्यांच्या तोफा धडाडणार सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज दि.19/04/2024 – महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सोलापूर मतदारसंघात जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी मतदार संघातील कामती ता.मोहोळ, पंढरपूर आणि सोलापूर शहर या ठिकाणी या…

Read More

अग्निशमन प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार – अग्निशमन अधिकारी संभाजी कार्ले

पंढरपूर अग्निशमन सेवा सप्ताह सुरु पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.19/04/2024- केंद्र शासन निर्देशानुसार १४ ते २० एप्रिल हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रसह संपूर्ण भारतात सेवा दिवस व २३ एप्रिल हा सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जातो.दि.१४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई गोदी एस एस फोर्ट स्टिकिन या जहाजावर स्फोट होऊन अग्निशमन चे कार्य करत असताना अग्निशमन दलाचे ६६ अधिकारी व…

Read More

पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने वाखरी ते पंढरपूर पालखी मार्गावरील अतिक्रमण काढण्यासाठी धडक मोहीम

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने वाखरी ते पंढरपूर पालखी मार्गावरील अतिक्रमण काढण्यासाठी धडक मोहीम पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८/०४/२०२४- आषाढी यात्रा कालावधीमध्ये व इतर यात्रा कालावधीमध्ये वाखरीमधून अनेक मानाच्या व इतर पालख्या पंढरपूरमध्ये प्रवेश करत असतात.अस्तित्वात असणारा रोड हा लहान असल्याने वाखरी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत पालखी मार्गाचा रस्ता मोठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.त्यानुसार या रस्त्याच्या कामासाठी मोठ्या…

Read More
Back To Top