महाराष्ट्रातील सहकार चळवळ ही देशातील सर्वांत प्रभावी आणि यशस्वी चळवळ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवसेना प्रणित को-ऑप बँक एम्प्लॉईज युनियन व सहकार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ सहकार परिषद सहकारी बँका,पतसंस्था व महिला बचत गट यांसाठी मार्गदर्शन सत्र आणि सन्मान सोहळा मुंबई – शिवसेना प्रणित को-ऑप बँक एम्प्लॉईज युनियन व सहकार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ सहकार परिषद सहकारी बँका,पतसंस्था व महिला बचत…

Read More

नगररचना योजनेमध्ये बाधित विस्थापितधारकांना अर्ज करण्यासंबंधी मुदतवाढ

नगररचना योजनेमध्ये बाधित विस्थापित धारकांना अर्ज करण्यासंबंधी मुदतवाढ पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,१६/०७/२०२५- शहरातील नागरिकांना कळविण्यात येते की, जिल्हाधिकारी सोलापूर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय येथे दि.1 व 2 मे 2025 रोजी पंढरपूर शहरांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विकास आराखड्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकी मध्ये सन १९८२ मध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये नगररचना योजना राबविण्यात आली होती…

Read More

कै.जयंत नारळीकर यांच्या जन्मदिनी कार्यक्रमाचे आयोजन,डॉ.दीपक शिकारपूर यांना जीवनगौरव पुरस्कार

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे शनिवारी विज्ञान लेखकांचा सन्मान कै.जयंत नारळीकर यांच्या जन्मदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन डॉ.दीपक शिकारपूर यांना जीवनगौरव पुरस्कार पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज : महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा पुणेतर्फे शनिवार, दि.१९ जुलै रोजी कै.जयंत नारळीकर यांच्या जन्मदिनी विज्ञान लेखकांचा सन्मान करणार आहे.माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी, संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांचा जीवनगौरव पुरस्कार…

Read More

उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा द.ह.कवठेकर प्रशालेतील 12 विद्यार्थी शिष्यवृत्ती प्राप्त

उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा सन 2024-25 द.ह.कवठेकर प्रशालेतील 12 विद्यार्थी शिष्यवृत्ती प्राप्त पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित द.ह.कवठेकर प्रशाला पंढरपूर या प्रशालेतील इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती व इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा सन 2024-25 मधील बारा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत धवल यश प्राप्त केले. शिष्यवृत्तीधारक( गुणवंत)…

Read More

जमिनीचे आरोग्य सांभाळणे अत्यंत गरजेचे – अंकुश पडवळे

जमिनीचे आरोग्य सांभाळणे अत्यंत गरजेचे – अंकुश पडवळे नान्नज येथे सेंद्रिय शेती कार्यशाळेत मार्गदर्शन सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज – जमिनीमध्ये चांगले विषमुक्त सेंद्रिय उत्पादन घेण्यासाठी व जमिनीची सुपीकता कायम टिकवण्यासाठी जमिनीचे आरोग्य अत्यंत गरजेचे आहे असे मत कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी व्यक्त केले. सोलापूर तालुका पोलीस स्टेशन व युथ संकल्प फाउंडेशन नान्नज यांच्यावतीने नान्नज उ.सोलापूर येथे…

Read More

पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे आयोजित आनंद यात्री‌तून पुणेकर रसिक पुलकित

आनंदयात्री‌ तून पुणेकर रसिक पुलकितपूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे आयोजन पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज : ‌तुझे आहे तुजपाशी‌ नाटकातील प्रवेश, ती फुलराणी‌ तील स्वगत, ‌‌अंतू बरवा‌ या व्यक्तिरेखेसह विविध किश्श्यांनी पुणेकर रसिकांची सायंकाळी पुलकित झाली. निमित्त होते पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आयोजित आनंदयात्री‌ या विशेष कार्यक्रमाचे पूना गेस्ट हाऊस येथे सोमवारी दि.१४ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

Read More

प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनतर्फे रविवारी गायन-वादनाची ‌‘बरखा रंग‌’ मैफल

प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनतर्फे रविवारी गायन-वादनाची ‌‘बरखा रंग‌’ मैफल पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज : प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनतर्फे वर्षा ऋतुनिमित्त रविवार, दि.20 जुलै रोजी गायन-वादनाच्या ‌‘बरखा रंग‌’ या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. बरखा रंग‌ मैफल सायंकाळी 5 वाजता टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कूलच्या आवारात असलेल्या गणेश हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे.या मैफलीत सुप्रसिद्ध गायक पंडित…

Read More

चारा छावण्यांचे अनुदान लवकरात लवकर देण्याची आमदार समाधान आवताडे यांची अधिवेशनात मागणी

चारा छावण्यांचे अनुदान लवकरात लवकर देण्याची आमदार समाधान आवताडे यांची अधिवेशनात मागणी आमदार आवताडे यांच्या मागणीमुळे छावणी मालकांना येत्या सात दिवसांत बिले देण्याचे आश्वासन मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/०७/ २०२५- मंगळवेढा तालुक्यात चालवण्यात आलेल्या छावणी मालकांना देण्यात येणारे अनुदान अद्याप अदा करण्यात आलेले नाही. तरी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे छावणी अनुदान मिळेल या प्रतिक्षेत असणाऱ्या तत्कालीन…

Read More

करिअर दिशा.. दहावी-बारावीनंतर‌ पुस्तक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक : डॉ.सुरेश गोसावी

करिअर दिशा.. दहावी-बारावीनंतर‌ पुस्तक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक : डॉ.सुरेश गोसावी डॉ.दीपक शिकारपूर लिखित ‌करिअर दिशा.. दहावी-बारावीनंतर‌ पुस्तकाचे प्रकाशन पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज : आजच्या काळात विद्यार्थ्यांनी दूरदृष्टी ठेवून विविध विषयात कौशल्यविकास साधणे आवश्यक आहे.या करिता डॉ.दीपक शिकारपूर लिखित करिअर दिशा.. दहावी-बारावीनंतर‌ हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.मातृभाषे तून लिखाण हा दृष्टीकोन अभिमानास्पद असून करिअर मधील विविध क्षेत्रांविषयी तज्ज्ञ…

Read More

गुरुपौर्णिमेनिमित्त मास्टर कृष्णराव यांना सांगीतिक मानवंदना

मास्टर कृष्णराव यांना सांगीतिक मानवंदनागुरुपौर्णिमेनिमित्त कलांगण, मुंबईतर्फे अनोखे सादरीकरण पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज : संगीत कलानिधी मास्टर कृष्णराव म्हणजे संगीत क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व . मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केलेली वेगवेगळ्या धाटणीची गीते सादर करून त्यांना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आदरांजली वाहण्यात आली. ७ वर्षापासून ते २५ वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांनी गायन, वादन, निवेदनाची बाजू सांभाळत कल्पकता आणि कलात्मकतेची चुणूक दर्शविली….

Read More
Back To Top