अनिल सावंत आमदार झाले की महाविकास आघाडीची पंचसूत्री योजना राबविण्यात येणार – सरपंच ऋतुराज सावंत
नवीन उद्योग सुरू करून बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळवून देणार – सरपंच ऋतुराज सावंत पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३/११/२०२४- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्यावर विश्वास दाखवून पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील साठेनगर येथील युवा नेते निलेश नाईकनवरे,ओंकार वाघमारे, महेश वाघमारे, विनोद शेटे यांच्या नेतृत्वाखाली 200 युवक कार्यकर्त्यांनी महाविकाच्या…