
जिल्ह्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून तातडीने शासकीय मदत मिळण्याबाबत व खंडित वीजपुरवठा पूर्ववत करावा.. आमदार प्रणिती शिंदे
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्यांना तातडीने शासकीय मदत मिळण्याबाबत व खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यावा.. आमदार प्रणिती शिंदे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक आयोजित करून मागणी केली सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/०५/२०२४: सोलापूर जिल्ह्यामधील मोहोळ तालुक्या मधील पापरी, कोन्हेरी, खंडाळी, मंगळवेढा तालुक्यामधील हुन्नूर, मानेवाडी व पंढरपूर तालुक्यामधील…