नवलेपुल अपघाताच्या पार्श्वभूमीवर अपघात रोखण्याकरिता उपाय योजना करा- केंद्रीय नागरी व वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
नवलेपुल अपघाताच्या पार्श्वभूमीवर अपघात रोखण्याकरिता उपाययोजना करा- केंद्रीय नागरी व वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ नवलेपुल अपघातानंतर केंद्राचा मोठा निर्णय — मोहोळ यांचे प्रशासनाला कडक आदेश नवलेपुलावर केंद्राची धडाकेबाज अॅक्शन—वेगमर्यादा अर्धी, उपाययोजना दुप्पट,स्पीड 30 पर्यंत खाली, सेवा रस्ता, रिंगरोड आणि कारवाई—मोठा सुरक्षा आराखडा जाहीर पुणे/जिमाका – नवलेपुल येथे झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर रस्ते सुरक्षा ही गंभीर बाब…
