पोलीस विभागाने कौटुंबिक संरक्षण कायद्यानुसार महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

पोलीस विभागाने कौटुंबिक संरक्षण कायद्यानुसार महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे सोलापूर महानगरपालिकेने कोणत्या कामास किती निधी वापरता यांची माहिती ७ दिवसात सादर करावी – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून विविध विभागाचा आढावा सोलापूर / जिमाका, दि.०५/०६/२०२५ :- महिलांवर अत्याचार होऊ नयेत यासाठी पोलीस विभागाने अधिक सतर्कतेने रहावे. साध्या वेषातील पोलिसांची संख्या वाढवावी. भरोसा…

Read More

पर्यावरण रक्षक सायकल मित्र पुरस्काराने सन्मानित

पर्यावरण रक्षक सायकल मित्र पुरस्काराने सन्मानित पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज : जागतिक सायकल दिन ३ जून आणि जागतिक पर्यावरण दिन दि.५ जून या निमित्ताने पंढरपूर सायकल क्लबच्या ७ व्या वर्धापनदिनी दैनंदिन कामात सायकल वापरणाऱ्या पर्यावरणरक्षक सायकलवीरांचा सन्मान करण्यात आला.पंढरपूर सायकल क्लबचे संस्थापक अध्यक्ष उमेश परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रशांत खलीपे,डॉ.आरिफ बोहरी, प्रणव परिचारक,जहूर खतीब उपस्थित…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी पददर्शन रांग पूर्ववत सुरू , जतन व संवर्धन कामामुळे करण्यात आला होता बदल

श्री विठ्ठल रुक्मिणी पददर्शन रांग पूर्ववत सुरू जतन व संवर्धन कामामुळे करण्यात आला होता बदल भाविक पूर्वीप्रमाणे श्रींचे दर्शन घेऊन पश्चिमद्वारातून जातील बाहेर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.02 : श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे शासनाच्या निधीतून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली जतन व संवर्धनाचे काम सुरू असून पश्चिमद्वार येथील जतन संवर्धनाचे काम पूर्ण झाल्याने. श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन करून भाविकांना पूर्वीप्रमाणे…

Read More

मंगळवेढा बस स्थानकावर अंदाजे दोन तोळे वजनाची पाटली अज्ञात चोरट्याने केली लंपास

मंगळवेढा बस स्थानकावर अंदाजे दोन तोळे वजनाची पाटली अज्ञात चोरट्याने केली लंपास मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/०६/ २०२५ – दि.02/06/2025 रोजी दुपारी 04/00 वा चे सुमारास मंगळवेढा एसटी बसस्थानक मंगळवेढा ता मंगळवेढा जि सोलापूर येथील मंगळवेढा ते बोराळे जाणाऱ्या एस टी बसमध्ये चढत असताना माझी सोन्याची 1,00,000/-रु किंमतीची सोन्याची अंदाजे दोन तोळा वजनाची एक पाटली ही कोणत्यातरी…

Read More

आटपाडीत प्रा.विश्वनाथ जाधव स्मृतिदालन साकारा – सादिक खाटीक

आटपाडीत प्रा.विश्वनाथ जाधव स्मृतिदालन साकारा – सादिक खाटीक यांची मागणी आटपाडी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि .३१/०५/ २०२५- माणदेशा तील ज्येष्ठ साहित्यिक, अभ्यासू शिक्षक आणि सामाजिक जाणिवांचा आवाज असलेल्या प्रा.विश्वनाथ जाधव यांच्या नावाने आटपाडी येथे स्मृतिदालन सुरू करण्यात यावे, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी केली आहे. प्रा…

Read More

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेत महिला आयोगाच्या कार्यपद्धती, आणि अडचणींवर बैठक

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली ३ जून २०२५ रोजी महिला आयोगाच्या कार्यपद्धती, SOPs आणि अडचणींवर विशेष शासकीय बैठक मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१ जून २०२५ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेत महत्त्वपूर्ण शासकीय बैठक मंगळवारी दि.३ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता विधान भवन मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या…

Read More

आजचा दिवस गावच्या माती माणसात कारणी लागला : खासदार प्रणिती शिंदे

आजचा दिवस गावच्या माती माणसात कारणी लागला : खासदार प्रणिती शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांचा तांबोळे, पोफळी गावाला भेट देऊन समस्या जाणून घेतल्या लवकरच सोडविण्याचे दिले आश्वासन सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१ मे २०२५ – सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील तांबोळे,पोफळी (पांडवांची) या गावात भेट दिली. या भेटीदरम्यान गावातील नागरिकांनी विविध समस्या मांडल्या. यावेळी…

Read More

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त सोनके येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

सोनके येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 जयंतीनिमित्त सोनके येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन सोनके /सुधाकर खरात /ज्ञानप्रवाह न्यूज- राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 जयंतीनिमित्त सोनके ता.पंढरपूर येथे अभिवादन करण्यात आले . प्रथम राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ नागरिक ईश्वर खरात ,सोपान माळी , वसंत…

Read More

मद्यधुंद चालकांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

मद्यधुंद चालकांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे सदाशिव पेठेत घडलेल्या दुर्घटनेवर उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश; व्यक्त केली चिंता पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.१ जून २०२५ : पुण्यातील सदाशिव पेठेतील गजबजलेल्या परिसरात शनिवारी दि.३१ मे २०२५ रोजी एक गंभीर घटना घडली यात रस्त्याच्या कडेला चहा पीत उभ्या असलेल्या निष्पाप एमपीएससी करणार्या विद्यार्थ्यांवर…

Read More

फक्त घोषणा नको,चांगल्या बस प्रवाश्यांना तातडीने उपलब्ध झाल्या पाहिजेत – अ.भा.ग्राहक पंचायतची मागणी

फक्त घोषणा नको,प्रवाश्यांना चांगल्या बस तातडीने उपलब्ध झाल्या पाहिजेत -अ.भा. ग्राहक पंचायतीची मागणी पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित, सुस्थितीत बसमधून प्रवास एवढीच त्यांची माफक अपेक्षा असते. त्यासाठी नवीन लालपरी बसेस प्राधान्याने उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी अ.भा.ग्राहक पंचायत ने परिवहन मंत्र्यांकडे केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली. जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली, एलसीडी…

Read More
Back To Top