रेल्वेने आपल्या प्रत्येक धोरणात संवेदनशीलता, उत्तरदायित्व व शाश्वतता यांचा समावेश करणे आवश्यक

रेल्वेने आपल्या प्रत्येक धोरणात संवेदनशीलता, उत्तरदायित्व व शाश्वतता यांचा समावेश करणे आवश्यक भारतीय रेल्वे : नव्या विकासासोबतच सध्याच्या पायाभूत सुविधांच्या उन्नतीचीही तितकीच गरज विशेष संपादकीय लेख भारतीय रेल्वे ही केवळ एक वाहतूक व्यवस्था नाही,तर भारताच्या सामाजिक -आर्थिक रचनेचा कणा आहे.दररोज कोट्यवधी नागरिकांना त्यांच्या ठिकाणी पोहोचवणारी ही व्यवस्था देशातील प्रत्येक वर्गाच्या जीवनाशी खोलवर जोडलेली आहे. गेल्या…

Read More

पंढरपूर शहरातील शरीरा विषयी गुन्हे करणा-या दोन टोळीतील ०७ सराईत गुन्हेगार सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार

पंढरपूर शहरातील शरीराविषयी गुन्हे करणा-या दोन टोळीतील ०७ सराईत गुन्हेगार सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार.. पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- सोलापूर जिल्ह्या तील पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील शरीराविषयी गुन्हेगारी टोळी नं १ मधील सराईत गुन्हेगार १) शुभम किशोर लखेरी रा.विणे गल्ली,पंढरपुर ता.पंढरपुर (टोळी प्रमुख) २) दिनेश वासुदेव गोमासे, रा. कासारगल्ली, पंढरपुर (टोळी सदस्य ३) ईसा हारूण शेख रा.सहकार…

Read More

सांगलीत डॉक्टर महिलेचा तिच्याच गाडीत संशयास्पद मृतदेह,आत्महत्या की हत्या ? …या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

सांगलीत डॉक्टर महिलेचा तिच्याच गाडीत संशयास्पद मृतदेह; हात आणि गळ्याच्या नसांवर कापल्याच्या जखमा आत्महत्या की हत्या ? … प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे पोलीस प्रशासनाला निर्देश सांगली,दि.३ जुलै २०२५ : इस्लामपूरजवळील विठ्ठलवाडी ता.वाळवा,जि.सांगली येथे डॉ. शुभांगी वानखडे वय ४४, रा. मुंबई यांच्या आत्महत्येप्रकरणी विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे.या…

Read More

लायन्स क्लब पंढरपूरच्या वतीने शहरात दोन चिल्ड्रेन्स पार्कची निर्मिती

लायन्स क्लब पंढरपूरच्या वतीने शहरात दोन चिल्ड्रेन्स पार्कची निर्मिती पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज-लायन्स क्लब पंढरपूरच्यावतीने पंढरपूर शहरामध्ये श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र परदेशी नगर व छत्रपती शिवाजीनगर इसबावी येथे चिल्ड्रेन्स हेल्थ पार्कचे उद्घाटन माजी प्रांतपाल राजशेखर कापसे व पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे ,माजी नगरसेवक गणेश आधटराव यांच्या हस्ते तर डॉ मनोज भायगुडे, मोहन मंगळवेढेकर, लायन्सचे…

Read More

बाजीराव विहीर येथे पार पडले उभे आणि गोल रिंगण

बाजीराव विहीर येथे पार पडले उभे आणि गोल रिंगण लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा वाखरी मुक्कामी पालखी सोहळा विसावला पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४ :- आषाढी यात्रेकरीता पंढरपूच्या दिशेने निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील गोल व तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील उभे रिंगण शुक्रवारी बाजीराव विहिरीच्या जवळ रंगले. आनंदाने वारकरी विठू नामाच्या जयघोषात नृत्यामध्ये तल्लीन झाले…

Read More

दर्शनरांगेतील भाविकांसाठी गोपाळपूर येथे दोन जर्मन हॅगरची उपलब्धता-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

दर्शनरांगेतील भाविकांसाठी गोपाळपूर येथे दोन जर्मन हॅगरची उपलब्धता-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद भाविकांना पददर्शन रांगेत जाण्यासाठी पाच कि.मी.चे अंतर होणार कमी मंदिर समितीकडून जर्मनी हँगरची सुविधा पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज, दि.20 :- आषाढी यात्रा सोहळा दि. ०६ जुलै २०२५ रोजी संपन्न होत आहे.आषाढी यात्रा सोहळ्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तसेच…

Read More

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली पत्राशेड व दर्शन रांगेची पाहणी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली पत्राशेड व दर्शन रांगेची पाहणी पालकमंत्री गोरे यांनी वारकरी भाविकांशी साधला संवाद पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४ :- आषाढी यात्रा सोहळा दि. ०६ जुलै २०२५ रोजी संपन्न होत आहे.आषाढी यात्रा सोहळा कालावधीत राज्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात.श्री.विठ्ठल रुक्मिणी च्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी असून दर्शन रांग गोपाळपूर…

Read More

पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळल्यास शासन सेवेतून निलंबना ऐवजी थेट बडतर्फ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात अमली पदार्थांविरोधात आक्रमक लढा मुंबई –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत बोलताना स्पष्ट केले की, राज्यात अमली पदार्थांच्या व्यसनाधीनते विरोधात झिरो टॉलरन्स धोरण राबवले जात असून या लढ्याला अधिक आक्रमक आणि सर्वसमावेशक रूप देण्यात आले आहे. या लढ्यात पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळल्यास शासन कठोर भूमिका घेत असून आता सेवेतून निलंबनाऐवजी थेट बडतर्फ करण्यात येत आहे.पोलीस…

Read More

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचेवतीने पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांना शिरा वाटप

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचेवतीने पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांना शिरा वाटप भाळवणी /ज्ञानप्रवाह न्यूज : सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे हस्ते आषाढी सोहळ्यासाठी आळंदी देहू येथून निघालेल्या जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज व श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज यांचे पालख्यांचे पिराची कुरोली येथे आगमन झाले असता सदर सोहळ्यातील विठ्ठल…

Read More

माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट संतांच्या पालख्यांचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३ : आषाढ शु. अष्टमीला तोंडले येथून सोहळा निघाल्यावर वाटेत सोपानकाकांच्या पालखीची व माउलींच्या पालखीची बंधु भेट माळशिरस तालुक्याच्या हद्दीत झाली.दुपारच्या भोजनानंतर टप्पा येथे माउलींचा पालखी सोहळा विसावतो.याच वेळेस सोपान काकांचा पालखी सोहळा शेजारून पुढे जातो . सोपानकाकांचा रथ माउलींच्या रथाशेजारी आल्यावर थोडा…

Read More
Back To Top