नागरिकांचा वाढता विश्वास प्रतिस्पर्ध्यांसाठी धोक्याची घंटा-पंढरपूरमध्ये विकास ठरत आहे निर्णायक मुद्दा
पंढरपूरमध्ये विकास ठरत आहे निर्णायक मुद्दा पंढरपूरच्या राजकारणात परिचारकांची दमदार पकड; नागरिकांचा वाढता विश्वास प्रतिस्पर्ध्यांसाठी धोक्याची घंटा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज–पंढरीच्या पांडुरंगाच्या नगरीत सुरू असलेल्या नगरपरिषद निवडणुकीत सध्या राजकीय वातावरण तापवले आहे.नागरिकांच्या नजरेत प्रत्यक्ष दिसणाऱ्या विकासकृतींमुळे परिचारक कुटुंबा विषयीचा विश्वास मागील काही महिन्यांत प्रचंड वाढला असून, हा वाढलेला लोकसमर्थनाचा कल प्रतिस्पर्ध्यांच्या चिंतेचे कारण बनला आहे. माजी…
