कर्तव्यात कसूर करणाऱ्या तलाठ्याला जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केले; महसूल प्रशासनात खळबळ

कर्तव्यात कसूर करणाऱ्या तलाठ्याला जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केले; महसूल प्रशासनात खळबळ अतीवृष्टी अनुदान व नोंदीतील गंभीर अनियमितता; चिकलगी येथील तलाठी निलंबित तलाठ्याला जिल्हाधिकाऱ्यांनी अखेर निलंबित केले,कामचुकार तलाठ्यांमध्ये खळबळ;महसूल प्रशासनात चर्चेचा विषय मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज : चिकलगी ता.मंगळवेढा येथील ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी बाळासाहेब कृष्णा कुंभार यांनी आपल्या शासकीय कर्तव्यात गंभीर स्वरूपाची कसूर केल्याप्रकरणी सोलापूरचे…

Read More

मरवडे–उमदी रोडवर भीषण अपघात: भरधाव चारचाकीची धडक; एकाचा मृत्यू, दोघी जखमी

मरवडे–उमदी रोडवर भीषण अपघात: भरधाव चारचाकीची धडक; एकाचा मृत्यू, दोघी जखमी चारचाकी कार चालक फरार; मृत दादा शेळके यांच्या नातेवाईकांची पोलिसात तक्रार नोंद मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/१२/ २०२५ : मरवडे ते उमदी रस्त्यावर बुधवारी संध्याकाळी साडेसहा वाजता झालेल्या भीषण अपघातात दादा बाबा शेळके वय वर्षे 49, रा.खुपसंगी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून छाया दादा शेळके…

Read More

स्वच्छता,तपासातील गती आणि जनसुरक्षा बाबतीत समाधानकारक काम – एसपी अतुल कुलकर्णी

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केली मंगळवेढा पोलीस स्टेशनला वार्षिक तपासणी केले कामकाजाचे कौतुक स्वच्छता,तपासातील गती आणि जनसुरक्षा या सर्व बाबतीत समाधानकारक काम- एसपी अतुल कुलकर्णी मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/१२/ २०२५- आज मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे वार्षिक तपासणीच्या अनुषंगाने सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.पोलीस निरीक्षक बोरिगिड्डे यांनी सर्व अधिकारी व…

Read More

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संकलनाची प्रारंभिक आकडेवारी जाहीर

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संकलनाची प्रारंभिक आकडेवारी जाहीर १५७३ पदवीधर आणि ७६२ शिक्षक मतदारांची नोंदणी पूर्ण मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,०५/१२/२०२५ –पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी मंगळवेढा तालुक्यातील मतदार नोंदणीची प्रारंभिक प्रक्रिया सुरू असून गुरुवार दि.०५ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार यावर्षी मतदारांची नोंदणी उत्साहात सुरू आहे. तहसीलदार कार्यालयात २८ डिसेंबरपर्यंत नोंदणी…

Read More

मारोळी–शिरनांदगी रस्ता खोदून सरकारी मालमत्तेचे १.५० लाखांचे नुकसान — तिघांविरुद्ध गुन्हा

मारोळी–शिरनांदगी रस्ता खोदून सरकारी मालमत्तेचे १.५० लाखांचे नुकसान — तिघांविरुद्ध गुन्हा अनाधिकृत पाईपलाईनसाठी रस्त्याची साईडपट्टी खोदली; जिल्हा परिषद अभियंत्याच्या तक्रारीवरून कारवाई सुरू मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज : मारोळी ते शिरनांदगी या सार्वजनिक रस्त्याची साईडपट्टी आणि साईड गटार अनधिकृतपणे खोदून पाईपलाईन टाकण्याच्या कृत्यातून तब्बल १ लाख ५० हजार रुपयांचे सरकारी नुकसान झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.या…

Read More

मंगळवेढा तालुक्यातील २६ पोलीस पाटलांच्या नियुक्तीला हायकोर्टात आव्हान

जनहित याचिकेद्वारे २६ पोलीस पाटलांच्या परीक्षा न घेता केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी मंगळवेढा तालुक्यातील २६ पोलीस पाटलांच्या नियुक्तीला हायकोर्टात आव्हान मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा तालुक्यातील २६ गावच्या पोलीस पाटलांना कोणतीही परीक्षा न घेता थेट नियुक्त करण्याचे पत्र उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांनी देऊन शासकीय नियमांचा भंग केल्याप्रकरणी कोल्हापूर खंडपीठांमध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे…

Read More

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मंगळवेढा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मंगळवेढा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 करीता मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषद गटनिहाय व पंचायत समिती गणनिहाय प्रारुप मतदार यादी दि. 8 ऑक्टोबर 2025 रोजी तहसिल कार्यालय व पंचायत समिती कार्यालय, मंगळवेढा तसेच गावांमधील तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयांच्या नोटीस बोर्डवर…

Read More

लक्ष्मी दहीवडीत जुगार अड्ड्यावरील पोलिसांच्या छाप्यात आठ जण अटकेत

लक्ष्मीदहीवडीत जुगार अड्ड्यावरील पोलिसांच्या छाप्यात आठ जण अटकेत मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मीदहीवडी येथे बसस्टॅंडजवळील पडक्या घरावर छापा टाकत पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या आठ जणांना रंगेहात पकडले.या कारवाईत ₹ 5,150/- रोख रक्कम आणि जुगार साहित्य जप्त करण्यात आले. फिर्यादी पोलीस शिपाई सिध्दनाथ अर्जुन शिंदे यांच्या पथकाने कारवाई करत आरोपीत हरी पंडा शिंगाडे,अविनाश माने,कल्लप्पा वेळापुरे,विलास…

Read More

पोलिस पाटलाची ठेकेदारी, प्रांत बनला संपादित क्षेत्रात मालामाल प्रहार चे उपोषण सुरू

पोलिस पाटलाची ठेकेदारी,प्रांत बनला संपादित क्षेत्रात मालामाल प्रहार चे उपोषण सुरू मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा तालुक्यातील पोलिस पाटील यांच्या गैरवर्तणूक व दादागिरी च्या विरोधात व आंधळगाव येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 मध्ये जमिन संपादित झाली नाही त्या गायरान जमिनीचे संपादन मंगळवेढा उपविभागीय अधिकार्यांनी सांगोला येथील एका एजंटच्या साहाय्याने साटेलोटे करून एका शेतकऱ्याचा नावावर चक्क…

Read More

मंगळवेढा कृषि उत्पन्न बाजार समितीला मिळाला अ वर्ग:- सभापती सुशील आवताडे

मंगळवेढा कृषि उत्पन्न बाजार समितीला मिळाला अ वर्ग:- सभापती सुशील आवताडे मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार च्या वतीने शेतकरी व व्यापारी यांचा सन्मान सोहळा संपन्न मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवेढा या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा व सन २०२५ या आर्थिक वर्षाचा आदर्श शेतकरी व आदर्श व्यापारी गौरव सोहळा दि.३० सप्टेंबर २०२५ रोजी संपन्न…

Read More
Back To Top