मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागातील मागासवर्गीय व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी समाजकल्याण विभागा कडून विविध वैयक्तीक योजनासाठी अर्ज करण्याचे आवाहन
मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागातील दिव्यांग व मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी पंचायत समिती मंगळवेढा येथील समाजकल्याण विभागाकडून विविध वैयक्तीक योजनासाठी अर्ज करण्याचे आवाहन मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह प्रतिनिधी- मंगळवेढा येथे जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत समाजकल्याण विभागाकडून सन 2025-26 या वर्षाकरीता 20 टक्के मागासवर्गीय कल्याण निधी व 5 टक्के अपंग कल्याण निधी अंतर्गत शेळीपालन, झेरॉक्स मशीन, पिठाची गिरणी, शिलाई मशीन, झेरॉक्स मशीन…
