आवताडे शुगरचे ऊस उत्पादक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे तीन हंगाम यशस्वी- आमदार समाधान आवताडे

आवताडे शुगरचे ऊस उत्पादक आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे तीन हंगाम यशस्वी- आमदार समाधान आवताडे कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून भेट चौथा बॉयलर अग्नीप्रदीपन उत्साहात संपन्न मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/१०/ २०२५ – शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला आवताडे शुगर प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखाना हा शेतकऱ्यांनी सहकार्य करून आमच्यावर विश्वास दाखवत ऊस कारखान्याला घातल्यामुळे तीन हंगाम यशस्वी पार पडले असून यामध्ये…

Read More

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आमदार आवताडे यांचा मदतीचा हात

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांशी आ. समाधान आवताडे यांनी साधला संवाद नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आमदार आवताडे यांचा मदतीचा हात पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/०९/२०२५- पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून आमदार समाधान आवताडे यांनी दिनांक 24 रोजी दिवसभर खुपसंगी, लेंडवे चिंचाळे ,आंधळगाव,मारापूर,पंढरपूर तालुक्यातील तनाळी, तपकिरी शेटफळ, तावशी, चिचुंबे, सिद्धेवाडी आदी गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.१२/०९/ २०२५ – आज तावशी,शेटफळ, तनाळी,सिद्धेवाडी,एकलासपूर,शिरगाव, चिचुंबे या गावामधील नागरिकांना विविध योजनेचा लाभ देण्यासाठी मौजे तावशी येथे तहसील कार्यालय पंढरपूर तालुका प्रशासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख उपस्थितीत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे,उपविभागीय अधिकारी सचिन इथापे पंढरपूर…

Read More

शेत रस्त्यांच्या सर्व्हेक्षणा साठी मंगळवेढा तालुक्यात बुधवारपासून शिवार फेरीचे आयोजन

शेत रस्त्यांच्या सर्व्हेक्षणासाठी मंगळवेढा तालुक्यात बुधवारपासून शिवार फेरीचे आयोजन मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/०९/२०२५ : ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडीमार्ग, पायमार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग, या रस्त्यांचे सीमांकन करणे आणि त्यांना विशिष्ट क्रमांक देण्यासाठी मंगळवेढा तालुक्यात दिनांक 10, 11 व 12 रोजी तीन दिवस शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी पेरणी, आंतरमशागतव इतर शेतीकामासाठी…

Read More

मंगळवेढा उपसा सिंचन संदर्भात आमदार समाधान आवताडे यांची संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक

मंगळवेढा उपसा सिंचन संदर्भात आ समाधान आवताडे यांची संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा तालुक्यातील जलसिंचन निर्मितीसाठी अतिशय महत्वपूर्ण असणाऱ्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या प्रत्यक्षात कामास लवकरच सुरूवात करण्यात येणार आहे आणि दुसऱ्या टप्याच्या टेंडर च्या संदर्भात तसेच तिसऱ्या टप्प्याच्या निधी तरतुदीबाबत अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी संबंधित अधिकारी वर्ग यांच्यासोबत…

Read More

आमदार समाधान आवताडे यांच्या संकल्पनेतून घरकुल लाभार्थी,विहीरी,जलजीवन योजनेतील लाभार्थ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन

आमदार समाधान आवताडे यांच्या संकल्पनेतून घरकुल लाभार्थी, विहीरी व जलजीवन योजनेतील लाभार्थ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज – शासकीय कोट्यातून गरजूंना दिल्या जाणाऱ्या विविध योजनेतील लाभार्थ्यांच्या प्रलंबित कामांच्या अनुषंगाने पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या संकल्पनेतून मंगळवेढा तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी व पदाधिकारी यांची लाभार्थ्यांसमवेत अडीअडचणी संदर्भात आढावा बैठक आयोजन करण्यात…

Read More

सिद्धापूर येथील पूरग्रस्त भागांची आमदार समाधान आवताडे यांच्याकडून पाहणी

सिद्धापूर येथील पूरग्रस्त भागांची आमदार समाधान आवताडे यांच्याकडून पाहणी नुकसान झालेल्या पिकांचे ताबडतोब पंचनामे करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या आमदार आवताडे यांच्या प्रशासनाला स्पष्ट सूचना मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा तालुक्यातील नदीकाठच्या भागात आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेषतः अशोक हुगार, महेश हुगार, सुनील कोरे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या उडीद व इतर पिकांचे मोठ्या…

Read More

भोसे प्रादेशिक व ४० गावे पाणीपुरवठा योजनेसंदर्भात आ समाधान आवताडे यांनी घेतला आढावा

भोसे प्रादेशिक व ४० गावे पाणीपुरवठा योजनांसंदर्भात आ समाधान आवताडे यांनी घेतला आढावा पाणीपुरवठ्यासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या सदर योजनांच्या योग्य कार्यवाहीसाठी आ आवताडे यांनी दिल्या सूचना मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण अशा चाळीस गाव व भोसे पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेण्यासाठी मंगळवेढा शहरातील पंचायत समिती कार्यालयात पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी पंचायत समिती…

Read More

विषारी वनस्पती पाला खाऊन मृत्युमुखी पडलेल्या मेंढ्या-शेळ्या घटनास्थळी आ समाधान आवताडे यांची भेट

विषारी वनस्पती पाला खाऊन मृत्युमुखी पडलेल्या मेंढ्या-शेळ्या घटनास्थळी आ समाधान आवताडे यांनी भेट देत केली आस्थेने विचारपूस माणुसकीच्या काळजाचा कप्पा पाणावणाऱ्या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज – पारंपरिक मेंढपाळ असणारे जत तालुक्यातील काही मेंढपाळ आपल्या मेंढ्या-शेळ्या चरण्यासाठी मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागामध्ये आले असता या भागातील निंबोणी येथील जंगलातील विषारी वनस्पती पाला खाल्याने तब्बल…

Read More

सर्वर डाऊन झाल्यामुळे अनेक शेतकरी पिक विमा भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता

मुदत वाढूनही पिक विम्याचे संकेतस्थळ डाऊन ,शेतकरी पिक विमापासून वंचित राहणार मंगळवेढा ,ता.5 /ज्ञानप्रवाह न्यूज :- प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचे सर्वर मुदत वाढूनही डाऊन झाल्यामुळे पिकविम्या च्या नवीन नोंदणीचे काम बंद असून शेतकरी पिक विमा नोंदणीसाठी रात्रीच्या वेळी देखील सीएससी केंद्रावर थांबू लागले. तालुक्यातील शेतकऱ्यांना उत्पादित मालाला बाजारभावा बरोबरच कमी पाऊस किंवा अतिवृष्टी अशा नैसर्गिक…

Read More
Back To Top