खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नांतून प्रभाग १५ जुनी लक्ष्मी चाळ रस्ता कामासाठी १७ लाखांचा निधी मंजूर

खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नांतून प्रभाग १५ जुनी लक्ष्मी चाळ रस्ता कामासाठी १७ लाखांचा निधी मंजूर – भूमिपूजन संपन्न सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ नोव्हेंबर २०२५- सोलापूर लोकसभा खासदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे सोलापूर महानगरपालिका व महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत प्रभाग क्र.१५,जुनी लक्ष्मी चाळ येथे रस्ता विकासकामासाठी १६ लाख ९४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात…

Read More

ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेऊन समस्या लवकर सोडविणार असल्याचे खासदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या

खा.प्रणिती शिंदे यांचा पंढरपूर तालुक्यातील शंकरगाव गावभेट दौरा ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेऊन समस्या लवकर सोडविणार असल्याचे खासदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ मे २०२५- सोलापुर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या पंढरपूर तालुका गांवभेट अंतर्गत आज रोजी शंकरगाव गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.त्यांची निवेदने स्वीकारली आणि समस्या…

Read More

सोलापूर मतदारसंघाच्या विकासासाठी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना मतदान करा- आ.विजयकुमार देशमुख

केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचा सोलापूरमध्ये कमळाला पाठिंबा सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.30/04/2024- सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सोलापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या संवाद मेळाव्याला सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार राम सातपुते उपस्थित राहिले होते. माजी मंत्री आणि उत्तर सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्याप्रसंगी सर्व उपस्थितांनी पंतप्रधान नरेंद्र…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यास रामभाऊ सातपुतेंना मोठ्या संख्येने विजयी करा – माजी आमदार प्रशांत परिचारक

पांडुरंग परिवाराचा एकच निर्धार ,पुन्हा एकदा मोदीजींचा शिलेदार मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.२३/०४/ २०२४- सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा तालुक्यातील पांडुरंग परिवार कार्यकर्ता विचार विनिमय बैठकीला महायुतीचे भाजपा उमेदवार आमदार राम सातपुते उपस्थित होते.यावेळी पांडुरंग परिवाराने स्वागत करत सत्कार केला. याप्रसंगी बोलताना तुम्हीच भावी खासदार सर्व पांडुरंग परिवार तुमच्यासोबत आहे, अशी ग्वाही मा.आ.प्रशांत परिचारक यांनी…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी महायुतीच्या शिलेदारालाच विजयी करा – माजी आमदार राजन पाटील

ग्रामस्थांची एकच पुकार पुन्हा येणार मोदी सरकार सोलापूर ज्ञानप्रवाह न्यूज दि.२०/०४/२०२४- सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ तालुक्यातील अर्धनारी गावाला सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी महायुतीच्या शिलेदारालाच प्रचंड बहुमताने विजयी करासातपुते यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान गावकऱ्यांनी आपुलकीने स्वागत करत सत्कार केला आणि लोकसभा विजयासाठी शुभेच्छा देत…

Read More

जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी आमदार राम सातपुते यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ द्या – माजी आमदार राजन पाटील

ग्रामस्थांचा एकच निर्धार,पुन्हा येणार महायुतीचा शिलेदार सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज दि.२०/०४/२०२४- सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ तालुक्यातील मिरी गावाला महायुतीचे भाजपा उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान गावकऱ्यांनी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहोत अशा घोषणा देत सत्कार केला आणि लोकसभा विजयासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधत सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर…

Read More

तुम्ही कितीही षडयंत्र रचा, सोलापूरच्या मूळ प्रश्नांवरुन मी मागे हटणार नाही

तुम्ही कितीही षडयंत्र रचा,सोलापूरच्या मूळ प्रश्नांवरुन मी मागे हटणार नाही सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज –भाजपकडून सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात खोटे नाटे आरोप केले जात आहेत. मात्र विकासाच्या मुद्द्यावर न बोलता आमच्यावर कितीही खोटे-नाटे आरोप केले तरी राम सातपुते तुम्हाला फार काळ जनतेचे प्रश्न टाळता येणार नाहीत.सोलापूरची लेक म्हणून मी तुम्हाला सोलापूरच्या मूलभूत प्रश्नापासून पळ काढू देणार नाही,असे…

Read More
Back To Top