यंदाची निवडणूक देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यंदाची निवडणूक देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकास पुरूष नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी ही निवडणूक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज, ता.१६- यंदाची निवडणूक देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असून विकास पुरूष नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे.नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्या साठी भाजपा उमेदवारांना प्रचंड…

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शिवसैनिकांसोबत आढावा बैठक; एकजुटीने प्रचार करण्यासाठी विविध विषयांवर झाली चर्चा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांसोबत आढावा बैठक; एकजुटीने प्रचार करण्यासाठी विविध विषयांवर झाली सकारात्मक चर्चा शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांचा सहभाग पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११ एप्रिल २०२४: आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिजाई या निवासस्थानी पुणे शहर आणि जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनौपचारिक चर्चेद्वारे प्रचाराचा आढावा घेतला….

Read More

टेंभुचे पाणी मंगळवेढ्याला मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू – आ.समाधान आवताडे

टेंभुचे पाणी मंगळवेढ्याला मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू – आमदार समाधान आवताडे पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिल्यांदाच टेंभू योजनेच्या पाण्याची पाळी आमदार आवताडे यांनी मिळवून देऊन माण नदीकाठच्या शेतकऱ्यांना कृष्णामाईच्या पाण्याची ऐतिहासिक भेट घडवली होती. सध्याही सदर योजनेतून पाणी पाळी सोडण्यात आली असून…

Read More

नदीकाठच्या गावांना एक दिवसाआड तरी आठ तास वीज द्या – आमदार आवताडे यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी

नदीकाठच्या गावांना एक दिवसाआड तरी आठ तास वीज द्या-आमदार आवताडे यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी  मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज – भीमा नदीमध्ये सध्या पिण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडले आहे मात्र त्या नदीकाठचा विद्युत पुरवठा फक्त दोनच तास केला असून त्या दोन तासांमध्ये शेतकऱ्यांना पुरेसं पाणी मिळत नाही अनेक शेतकऱ्यांच्या पाच ते दहा किलोमीटर अंतर पाईपलाईन आहेत दोन तासांमध्ये…

Read More

ऊसतोड मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख शासकीय मदत जाहीर – आमदार समाधान आवताडे

ऊसतोड मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख शासकीय मदत जाहीर – आमदार समाधान आवताडे मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज- रत्नागिरी-नागपूर महामार्गावर सांगली जिल्ह्यातील आगळगाव फाटा येथे भीषण अपघातामध्ये थांबलेल्या ट्रॅक्टरला भरधाव येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातामध्ये मंगळवेढा तालुक्यातील चार जण ठार तर दहाजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तिघे चिक्कलगीचे तर एकजण शिरनांदगी येथील समाविष्ट आहे. त्यामध्ये…

Read More

आ.राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आ.आवताडे यांच्या विविध ठिकाणी घोंगडी बैठका संपन्न

आ राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आ आवताडे यांच्या विविध ठिकाणी घोंगडी बैठका संपन्न मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ०२/०४/२०२४ – सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील विविध ठिकाणी घोंगडी बैठका घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला आहे. आ. समाधान आवताडे…

Read More

कै.महादेव बाबुराव आवताडे यांचे पुण्यस्मरणा निमित्त कार्यक्रम

कै.महादेव बाबुराव आवताडे यांच्या १८ वे पुण्यस्मरणा निमित्त कार्यक्रम मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज दि.३१/०३/ २०२४- उद्या दि.०१/०४/२०२४ रोजी कै. महादेव (अण्णा) बाबुराव आवताडे यांच्या १८ वे पुण्यस्मरणानिमित्त कीर्तनकार ह.भ.प.चंद्रकांत महाराज खळेकर यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून दु.ठीक १२.१५ वाजता कै.महादेव (अण्णा) बाबुराव आवताडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पुष्पवृष्टी कार्यक्रम होणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी आमदार समाधान…

Read More

मंजूर २९ लाख रकमेमधून भोसे पाणी पुरवठा योजना करणार दुरूस्ती

भोसे पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी टंचाई आराखड्यामधून 29 लाख मंजूर – समाधान आवताडे मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज: तालुक्यातील 39 गावाची तहान भागवणार्या भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्ती साठी टंचाई आराखड्यामधून 29 लाख 49 हजार 792 रुपये मंजूर केल्याची माहिती आ.समाधान आवताडे यांनी दिली. ऐन उन्हाळ्यात दक्षिण भागात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्यामुळे आ.समाधान आवताडे यांनी जोगेश्वरी मंगल…

Read More
Back To Top