
महिलांच्या सहभागामुळे समाजाला नवा आत्मविश्वास : उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
श्रावण महोत्सवानिमित्त भजन स्पर्धा महिलांच्या सहभागामुळे समाजाला नवा आत्मविश्वास : उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८ ऑगस्ट २०२५-शिवसेना पुणे शहराच्या श्रावण महोत्सवा निमित्त द्वारका गार्डन सुनितानगर वडगावशेरी येथे भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेचे उद्घाटन विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे संयोजन हेमंत बत्ते यांनी केले होते.मनोज अष्टेकर,गौरव कश्यप,उदय खांडके,प्रणव जोशी, दिनेश…