
निरपेक्षपणे व निर्भीडपणे समाज पुरुषांची स्पंदने मांडणारे वृत्तपत्र लेखक – डाॅ.सुनीलकुमार सरनाईक
निरपेक्षपणे व निर्भीडपणे समाज पुरुषांची स्पंदने मांडणारे वृत्तपत्र लेखक – डाॅ. सुनीलकुमार सरनाईक कोल्हापूर कोल्हापूर /ज्ञानप्रवाह न्यूज- देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी वृत्तपत्रे आणि वृत्तपत्र संपादक यांचे योगदान निश्चितच मौलिक आहे.तथापि प्रसारमाध्यमांच्या या उज्वल वाटचालीत वाचकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.वाचकांचा पत्रव्यवहार हे सदर आजही वृत्तपत्रांमध्ये आपले मौलिक अस्तित्व टिकवून आहे. वाचकांच्या पत्रव्यवहाराचे सामाजिक महत्व ओळखून समस्त संपादकांनी…