स्वप्नील कुसाळेला कांस्य पदक, गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेना
[ad_1] (Credit :SAI Media/X) पॅरिस ऑलिंपिकमध्ये 50 मीटर एयर रायफल नेमबाजीच्या फायनलमध्ये भारताचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने कांस्यपदक पटकावलं आहे. कोल्हापूरच्या स्वप्नीलने भारताला पॅरिस ऑलिंपिकमध्ये तिसरं पदक मिळवून दिलं आहे. भारताला पहिल्यांदाच नेमबाजीमध्ये तीन पदकं मिळाली आहेत. 50 मीटर एयर रायफल नेमबाजीमध्ये चीनच्या नेमबाजाला सुवर्णपदक तर, युक्रेनच्या नेमबाजाला रौप्यपदक मिळालं, तर तिसऱ्या क्रमांकावर राहत…
