पुण्यात रोड रेजची घटना महिलेची मारहाण, आरोपीला अटक
[ad_1] पुण्यात रोडरेजची धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेने एका वृद्ध व्यक्तीच्या कारला ओव्हरटेक न करू दिल्यामुळे व्यक्तीने तिच्या नाकावर ठोसा मारला आणि तिचे केस ओढले. पुण्यातील पाषाण-बाणेर लिंकरोड वर ही घटना घडली असून या घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. स्वप्नील केकरे असे या आरोपीचे नाव आहे. सदर घटना पाषाण-बाणेर मार्गावर घडली…

