मराठा सेवा संघाचे कार्य अनुकरणीय, समाजहिता साठी नेहमीच सोबत राहीन – खासदार प्रणिती शिंदे

मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्काराचे वितरण सोहळा मराठा सेवा संघाचे कार्य अनुकरणीय, समाजहितासाठी नेहमीच सोबत राहीन- खासदार प्रणिती शिंदे पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४ सप्टेंबर २०२५- पंढरपूर येथील मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम खासदार प्रणिती ताई शिंदे यांच्या हस्ते टी.पी.ओ.सेमिनार हॉल इंजिनिअरिंग कॉलेज गोपाळपूर पंढरपूर…

Read More

स्वच्छता ही सेवा अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा – सिईओ कुलदीप जंगम

स्वच्छता ही सेवा अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा – सिईओ कुलदीप जंगम स्वच्छोत्सव ही थीम अभियान कालावधी दि.17 सप्टेंबर 2025 ते दि. 2 ऑक्टोबर 2025 सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/०९/२०२५ – स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो आहे. त्यास अनुसरुन स्वच्छता ही सेवा…

Read More

खासदार प्रणिती शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश – NDRF पथक दाखल

पुलावरून वाहून गेलेले रिक्षाचालक सतिश शिंदे अद्याप बेपत्ता खासदार प्रणिती शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश – NDRF पथक दाखल,शोधमोहीम सुरू सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४ सप्टेंबर २०२५ – सोलापूर शहरात मुसळधार पावसामुळे जुना पुना नाका स्मशानभूमी शेजारील पुलावरून वाहणाऱ्या नाल्यात काल मध्यरात्री साडेबारा ते एकच्या सुमारास सतीश सुनील शिंदे (वाहन क्र. एम एच – १३ सी टी ०६४१) हे…

Read More

रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी गौतम बरडेंची अधिकृत नियुक्ती

रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी गौतम बरडे यांची अधिकृत नियुक्ती मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.14- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार असंघटित कामगार क्षेत्रातील टिटवाळा येथील ज्येष्ठ कार्यकर्ते गौतम बरडे यांची रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी अधिकृत निवड करण्यात आली अशी अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष…

Read More

चार महिला धोरणांपासून लाडकी बहिण योजनेपर्यंत महाराष्ट्र विधीमंडळाचे महिला सबलीकरणातील योगदान अधोरेखित

चार महिला धोरणांपासून लाडकी बहिण योजनेपर्यंत — महाराष्ट्र विधीमंडळाचे महिलांच्या सबलीकरणातील योगदान अधोरेखित विधानमंडळातील चर्चा आणि वादविवाद – लोकांचा विश्वास निर्माण करणे, लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणे हे विधीमंडळाचे प्रथम कर्तव्य पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज – बेंगळुरू येथे पार पडलेल्या ११ व्या राष्ट्रकुल संसदिय मंडळ अखिल भारतीय परिषदेच्या सत्रात महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी प्रभावी भाषण केले….

Read More

खासदार प्रणिती शिंदे यांच्या स्वखर्चातून उभारलेल्या येवती येथील स्मशानभूमीचे लोकार्पण

खासदार प्रणिती शिंदे यांच्या स्वखर्चातून उभारलेल्या येवती येथील स्मशानभूमीचे लोकार्पण गावकऱ्यांच्या दीर्घकाळच्या मागणीची पूर्तता खासदार प्रणिती शिंदे यांनी येवती,खवणी व सारोळे गावांचा दौरा करून ग्रामस्थांच्या समस्या घेतल्या जाणून येवती ता.मोहोळ |ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ सप्टेंबर २०२५ – सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील येवती,खवणी व सारोळे गावांचा दौरा करून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या….

Read More

पंढरपूर तालुका आधारविना निराधार ?

पंढरपूर तालुका आधारविना निराधार ? पंढरपूर /अमोल कुलकर्णी/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर तालुक्यातील बहुतांश आधार कार्ड केंद्र हे बंद असल्याने तसेच आधार नूतनीकरण केंद्रही मर्यादित असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. बहुतांश शाळकरी मुलांना नव्याने स्कूल अपडेट प्रणालीमध्ये सरल पोर्टलला मुलाचे नाव,जन्मतारीख,पत्ता,नावातील छोटे-मोठे बदल,फोटो हे साम्य न दिसल्याने मुलांना सरल प्रणालीत समाविष्ट करून घेता येत…

Read More

ग्रेट निकोबार प्रकल्पाला सोनिया गांधीचा विरोध मोडून काढायलाच हवा – ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक

ग्रेट निकोबार प्रकल्पाला सोनिया गांधीचा विरोध मोडून काढायलाच हवा – ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार मुंबई, व्हाटसअप – ९७६८४२५७५७ ख्यातनाम राजकीय विश्लेषक आणि ब्लॉगर वेदकुमार यांची एक पोस्ट आज समाज माध्यमांवर वाचण्यात आली. वेदकुमार यांनी त्यात एका प्रकल्पाला आता काँग्रेसकडून होऊ घातलेल्या विरोधाबाबत गौप्यस्फोट केला आहे.मोदी सरकारने हाती घेतलेल्या…

Read More

पंढरपूर तालुक्यात 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोंबर सेवा पंधरवडा साजरा – तहसिलदार सचिन लंगुटे

पंढरपूर तालुक्यात 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोंबर सेवा पंधरवडा साजरा होणार – तहसिलदार सचिन लंगुटे पंढरपूर/उमाका/ज्ञानप्रवाह न्यूज:- शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस दि 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि.02 ऑक्टोंबर 2025 या कालावधीमध्ये सेवा पंधरवाडा म्हणून राबविण्याचा निर्णय आहे.या अनुषंगाने पंढरपूर तालुक्यात सेवा पंधरवडा साजरा…

Read More

पंंढरपूर उपनगरवासीय नागरी सुविधांपासून वंचितच – यशवंत डोंबाळी

पंंढरपूर उपनगरवासीय नागरी सुविधांपासून वंचितच – यशवंत डोंबाळी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूरमध्ये अनेक नागरी वस्ती असलेली उपनगरे आहेत परंतु नगरपालिकेच्या नागरी सुविधा तिथपर्यंत पोहोचत नाहीत.उपनगरांमध्ये नगरपालिकेच्या अनेक मोकळ्या जागांवर तसेच रस्त्याच्या कडेला झाडीझुडपे वाढली असून डासांचे प्रमाण वाढले आहे .आरोग्य खात्याने अजून एकदाही फवारणी केलेली नाहीत किंवा झाडीझुडपे काढलेली नाहीत. नागरिक खुल्या जागेत केरकचरा टाकतात….

Read More
Back To Top