अभिजित आबा पाटील – आजारी साखर कारखानदारीचे डॉक्टर
बंद पडलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना सभासदांनी मोठ्या विश्वासाने अभिजित पाटील यांच्याकडे दिला अभिजित आबा पाटील यांच्या एकूणच वाटचालीचे वर्णन करायचे झाल्यास आजारी साखर कारखानदारीचे डॉक्टर असे करता येईल.धाराशिव,वसंतदादा पाटील सहकारी नाशिक आणि नांदेड येथील व्यंकटेश्वरा, सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाने चालवण्यास घेतले आणि यशस्वीचालवून दाखवले. यातील सांगोला साखर कारखाना १२ वर्षे बंद होता तो…
